Back
कोल्हापुर शाहू मिल हस्तांतरण पर मंत्री-सहित बैठक, सूतगिरनी फिर से शुरू की मांग
PNPratap Naik1
Mar 04, 2026 05:47:53
Kolhapur, Maharashtra
कोल्हापूरातील शाहू मिल हस्तांतरणाबाबत उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक होणार आहे. या बैठकीला कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमोल महाडिक उपस्थित असणार आहेत. शाहू मिलच्या जागेवर पुन्हा सूतगिरणीचे काम सुरू करा अशी मागणी कोल्हापूरातील सर्वपक्षीय समितीने केली आहे. शाहू महाराजांनी संस्थानकालात नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी स्वतःच्या खर्चातून शाहू मिल सुरू केली. या मिलच्या माध्यमातून 1100 लोकांना रोजगार मिळत होता. पण कालंंतराने हे मिल बंद पडली. त्यानंतर या जागेवर शाहू महाराजांचे स्मारक व्हावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पण तेही न झाल्याने शाहू मिलच्या जागेवर पुन्हा पुन्हा सूतगिरणीचे काम सुरू करा अशी मागणी कोल्हापूरकर करत आहेत. या संदर्भात मंत्रालयात काय निर्णय होतो याकडे सर्व कोल्हापूरकरांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 04, 2026 07:19:010
Report
JMJAVED MULANI
FollowMar 04, 2026 07:18:200
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 04, 2026 07:02:260
Report
KPKAILAS PURI
FollowMar 04, 2026 06:47:060
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 06:46:420
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 04, 2026 06:30:330
Report
KJKunal Jamdade
FollowMar 04, 2026 06:20:230
Report
ABATISH BHOIR
FollowMar 04, 2026 06:19:510
Report
AKAMAR KANE
FollowMar 04, 2026 06:03:000
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 04, 2026 05:45:520
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 04, 2026 05:45:430
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 04, 2026 05:30:310
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 04, 2026 05:17:420
Report
KJKunal Jamdade
FollowMar 04, 2026 05:16:070
Report
