Back
उलवे में ड्रग तस्करी के संदेह पर पुलिस पर हमला, आरोपी गिरफ्तार नहीं
SNSWATI NAIK
Feb 04, 2026 03:17:13
Navi Mumbai, Maharashtra
अमली पदार्थ तस्करीाच्या संशयितांना अटक करण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकावर आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या हल्ल्यात पोलिस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत असलेला पोलिस मित्र जखमी झालाय. जखमी पोलिसांवर उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांविरुद्ध उलवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप पर्यंत कोणत्याही संशयितांना अटक करण्यात आलेली नाही. हल्ल्यादरम्यान आरोपींनी चॉपर, तलवारी, हॉकी स्टिक आणि फायटर पंच यांसारख्या शस्त्रांचा वापर केलाय. मुंबई पोलिस विभागाचे अंमली पदार्थ विरोधी पथक एका संशयित ड्रग्ज तस्करी प्रकरणाच्या शोधात उलवा सेक्टर १९ मधील शगुन चौकात आले असता काही व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळल्यावर त्यांना पकडण्यासाठी पोलिस पथक गेल्यावर्षी संशयितांनी अचानक पोलिसांवर हल्ला केला. याप्रकरणी उलवा पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:17:500
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:16:350
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:16:170
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:15:59Oros, Maharashtra:रत्नागिरी आमदार किरण सामंत यांनी सपत्नीक जिल्हा परिषद आदर्श विद्यमंदिर पाली १ या ठिकाणी बजावला मतदानाचा हक्क
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:440
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:190
Report
UPUmesh Parab
FollowFeb 07, 2026 17:02:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 07, 2026 15:33:190
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 07, 2026 14:45:400
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 07, 2026 14:01:060
Report
PNPratap Naik1
FollowFeb 07, 2026 13:47:460
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 07, 2026 13:30:390
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 07, 2026 13:16:520
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 07, 2026 13:16:060
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 07, 2026 13:06:580
Report