Back
नाशिक भाजपा अध्यक्ष सुनील केदार ने दिया राजीनामा, महापौर-उपमहापौर के नाम घोषित
SGSagar Gaikwad
Feb 04, 2026 04:05:37
Nashik, Maharashtra
नाशिक breaking
- नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा
- महापौर और उपमहापौर नाम निश्चिती वर सुनील केदार नाराज असल्याची माहिती
- प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती
- महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची झाली आहे निवड
- महापौर ,उपमहापौर नाव निश्चित केल्यानंतर नाशिक भाजपात असलेली अंतर्गत नाराजी समोर
- तसेच काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी देखील दिला होता प्रस्ताव
- याच प्रस्तावनानंतर आम्हाला सत्तेत कुणाची गरज नाही असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते
- याच सगळ्या घडामोडीनंतर सुनील केदारे यांनी प्रदेश कामिटी ला पाठवला आपला पदाचा राजीनामा
- नवीन व्यवस्था होईपर्यंत कामकाज करण्याची देखील सुनील केदारे दिली माहिती
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 04, 2026 06:33:540
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 04, 2026 06:18:220
Report
AKAMAR KANE
FollowFeb 04, 2026 06:15:560
Report
PNPratap Naik1
FollowFeb 04, 2026 05:31:540
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowFeb 04, 2026 05:31:370
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 04, 2026 05:08:170
Report
AKAMAR KANE
FollowFeb 04, 2026 05:00:300
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 04, 2026 04:50:050
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 04, 2026 04:49:250
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 04, 2026 04:46:280
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 04, 2026 04:19:150
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 04, 2026 04:18:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 04, 2026 04:15:550
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 04, 2026 04:06:490
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 04, 2026 04:06:000
Report