Back
चंद्रपुर महापौर-उपमहापौर चुनाव 10 फरवरी को, 5 फरवरी अंतिम दाखिला की आखिरी तारीख
AAASHISH AMBADE
Feb 04, 2026 04:06:00
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर शहर मनपा महापौर-उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारीला होणार , 5 फेब्रुवारी आहे अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, आतापर्यंत चंद्रपूर शहर मनपा नगर सचिवांच्या कार्यालयातून 10 उमेदवारी अर्जांची उचल झाली आहे. सर्वाधिक 8 अर्ज भाजप गोटातून नेले असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. तर काँग्रेसकडून 2 अर्ज उचलण्यात आले आहेत. 5 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज भरता येणार असून अर्ज भरतेवेळी महापौर पदाचा उमेदवार, सूचक आणि अनुमोदक स्वतः उपस्थित राहण्याची अट आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील सत्तेचा तिढा गुंतत चालला असताना कोणते पक्ष, कोणते गट, महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:20:260
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 10, 2026 11:08:340
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 10, 2026 10:47:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 10, 2026 10:05:380
Report
PNPratap Naik1
FollowFeb 10, 2026 09:09:330
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 10, 2026 08:51:430
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 10, 2026 08:49:57Navi Mumbai, Maharashtra:बारावी च्या परीक्षेला सुरवात
navi mumbai
0
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 10, 2026 08:33:370
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 10, 2026 08:33:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 10, 2026 07:51:500
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 10, 2026 07:51:170
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 10, 2026 07:33:360
Report
UJUmesh Jadhav
FollowFeb 10, 2026 07:20:490
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 10, 2026 07:18:460
Report