Back
जामीन रद्द होते ही बलात्कार आरोपी फरार, हरियाणा में पुलिस कार्रवाई का भरोसा
ABATISH BHOIR
Feb 04, 2026 04:46:28
Kalyan, Maharashtra
तरुणीचा चेहरा ब्लर करावा
कल्याण कोळसेवाडी पोलिसाचा अजब कारभार.
लैंगिक अत्याचारातील आरोपीचे न्यायालयाने जामीन रद्द करत नॉन-बेलेबल वॉरंट काढूनही आरोपी फरार
कल्याण कोळसेवाडी परिसरातील तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक केलेल्या बलराज सिंगने बनावट कागदपत्रांद्वारे जामीन मिळवत न्यायालयाची दिशाभूल केल्याचे उघड झाले.न्यायालयाने जामीन रद्द करून नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले असतानाही ५–६ महिन्यांपासून आरोपी फरार असल्याने संतप्त पीडितेने कोळसेवाडी पोलीस ठाण्याबाहेर रात्री ठिय्या आंदोलन केले माध्यमांच्या प्रश्नानंतर पोलिसांनी हरियाणात जाऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान आरोपीच्या पाठीशी राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला असून, लवकर अटक न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर या प्रकरणी कलर कोरसडी पोलिसांनी अनेक वेळा पोलिसांची टीम हरियाणा येथे गेली असता आरोपी आपला मोबाईल बंद करून त्या ठिकाणी दुसरीकडे पळ काढत असल्याने आरोपीला पकडणे कठीण होत असल्याचे सांगत लवकरच त्याच्यावरती कारवाई करणार असल्याचे सांगितले मात्र सहा महिन्यापासून अनेक वेळा न्यायालयाने आदेश देऊनही आरोपी सापडत नसल्याने न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली पोलीस दाखवत असल्याचं सांगितलं जात आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowFeb 09, 2026 17:31:310
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 09, 2026 16:48:140
Report
LBLAILESH BARGAJE
FollowFeb 09, 2026 15:47:010
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:10:550
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:10:220
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:07:510
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:07:340
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:07:080
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:06:530
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:06:370
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:02:02Oros, Maharashtra:महायुती 37 ते 38 जागा जिंकेल
उबाठाच पाणीपत झालंय
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:01:530
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:00:380
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:00:25Oros, Maharashtra:सिंधुदुर्गात मतमोजणीला सुरवात भाजपाने मारली सुरवातीलाच बाजी तरेळे पंचायत समितीच भाजपाचे उमेदवार राजेश जाधव विजयी झालेत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परबांनी
0
Report
UPUmesh Parab
FollowFeb 09, 2026 15:00:10Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग --- सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतमोजणीला सुरवात.. सुरवातीला टपाल मतमोजणी सुरू सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
Report