Back
अंबरनाथ के नाट्यगृह में पर्दा नहीं खुला, प्रस्तुति अर्ध घंटे रुकी
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 29, 2026 04:32:12
Ambernath, Maharashtra
अंबरनाथच्या नाट्यगृहाचा पडदाच उघडेना! पडदा उघडत नसल्यानं अर्धा नाट्यप्रयोग थांबला कलाकारांनी हाताने पडदा उघडत सुरू केला प्रयोग Anchor : अंबरनाथच्या धर्मवीर आनंद दिघे नाट्यगृहात शनिवारी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या द दमयंती दामले नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. मात्र या प्रयोगावेळी मध्यंतरानंतर नाट्यगृहाचा पडदाच उघडत नसल्यानं प्रयोग तब्बल अर्धा तास रखडला. यावेळी नाट्यगृहात कुणीही टेक्निशियन हजर नसल्यानं कलाकारांनी हाताने पडदा उघडत प्रयोग सुरू केला. संतापजनक बाब म्हणजे पडद्यात बिघाड होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या साउंड सिस्टीममध्येही बिघाड झाला. मात्र नाटकाच्या साउंड टीमने तो दुरुस्त करत नाटक पुढे सुरू केलं. नाटकाचा प्रयोग संपल्यावरही अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी स्वतःच्या हाताने पडदा बंद केला. त्यामुळं इतका गाजावाजा करून सुरू झालेल्या नाट्यगृहात अंबरनाथ पालिकेला नाटकांच्या प्रयोगावेळी साधे टेक्निशियन ठेवता येत नाही का? असा संतप्त सवाल नाट्यप्रेमींनी केला. नाटक संपल्यावर तिथे आलेल्या टेक्निशियनने पडद्यातला बिघाड दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं. या सगळ्या प्रकारामुळे कलाकार आणि शेकडो नाट्यरसिकांसमोर अंबरनाथ पालिकेची मात्र चांगलीच नाचक्की झाली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowMar 29, 2026 05:47:090
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 29, 2026 05:17:52965
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 05:00:571074
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 29, 2026 04:17:351042
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 04:01:101049
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 04:00:521087
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:341009
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:011079
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:48:101064
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:47:531063
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:35:241077
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:34:321094
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 29, 2026 03:34:161050
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:18:541007
Report