Back
मोगरे के पास बिबट्या दिखा; वन विभाग ने रातभर सतर्क रहने को कहा
TTTUSHAR TAPASE
Mar 29, 2026 05:47:09
Satara, Maharashtra
सातारा: माण तालुक्यातील मोगराळे गावच्या हद्दीत सोलर कंपनीच्या जवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन झाले आहे बिबट्याच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहेत. याबाबतची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन परिसराची पाहणी केली याबाबत याआधीही बिबट्याचा वावर असल्याची माहिती सोलर कंपनी परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती मात्र कोणताही पुरावा नसल्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले होते मात्र पुन्हा एकदा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हा बिबट्या दिसल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून कोणीही रात्रीच्या वेळी सोलर कंपनी जवळ असणाऱ्या डोंगर पट्ट्यात एकटे फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 29, 2026 06:53:280
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 29, 2026 06:16:581058
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 06:03:391036
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 29, 2026 05:17:521097
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 05:00:571080
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 29, 2026 04:32:121072
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 29, 2026 04:17:351042
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 04:01:101049
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 04:00:521087
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:341009
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:011079
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:48:101064
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:47:531063
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:35:241077
Report