Back
अमरावती में किसान के घर में अचानक आग, 30 क्विंटल कपास जलकर खाक
ADANIRUDHA DAWALE
Mar 29, 2026 04:17:35
Amravati, Maharashtra
शेतकऱ्यांच्या घराला लागली अचानक आग; घरातील 30 क्विंटल कापूस जळून खाक, शेतकरीचे लाखोच नुकसान. अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना घाट येथील शेतकऱ्यांच्या घराला काल रात्री अचानक लागली आग लागल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत शेतकऱ्याच्या घरात असलेला 30 क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकरी सुभाष सोलव यांचे लाखोचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी गावातील नागरिकांनी आटोकाट प्रयत्न केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र घरी कोणीही नसल्याने आग कशी लागली असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान कारण अस्पष्ट असून घरात असलेले गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळल्याचे पाहायला मिळाले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
TTTUSHAR TAPASE
FollowMar 29, 2026 05:17:52856
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 05:00:571062
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 29, 2026 04:32:12946
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 04:01:101049
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 04:00:521087
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:341009
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:011079
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:48:101064
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:47:531063
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:35:241077
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:34:321094
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 29, 2026 03:34:161050
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:18:541007
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:17:061066
Report