Back
छत्रपती संभाजी नगर में पूर्व पार्षद पर हमला, 11 के खिलाफ प्राथमिकी
VKVISHAL KAROLE
Mar 29, 2026 03:18:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजी नगर मध्ये जुना बाजार परिसरात राजकीय वर्चस्ववादातून माजी नगरसेवकावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्याने हल्ला झाला होता, त्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान यांच्यासह त्यांच्या भाऊ आणि इतर एकूण ११ जणांविरुद्ध शहर चौक पोलिस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला झालेले रफत यार खान हे यापूर्वी एमआयएमकडून नगरसेवक होते. मात्र, पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यात पराभव झाल्यानंतर त्यांनी मालेगाव येथील इस्लाम पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत कलीम कुरेशी यांनीही याच पक्षात प्रवेश केल्याने शहरातील एमआयएम विरुद्ध इस्लाम पार्टी असा हा राजकीय संघर्ष होत आहे. त्यातून मारहाणीचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगीतले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 29, 2026 04:32:120
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 29, 2026 04:17:35892
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 04:01:10924
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 04:00:521033
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:34946
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 29, 2026 03:49:011079
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:48:101064
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:47:531063
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 29, 2026 03:35:241077
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:34:321094
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 29, 2026 03:34:161036
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 29, 2026 03:17:061066
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 03:03:011080
Report
PNPratap Naik1
FollowMar 29, 2026 03:02:391037
Report