Back
पुणे के कोरेगाव पार्क में जमीन-सौदा घोटाला: राजू शेट्टी ने मनी लॉन्ड्री का आरोप, हाईकोर्ट से जाँच की मांग
JMJAVED MULANI
Nov 06, 2025 10:14:35
Baramati, Maharashtra
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीचा व्यवहार कर बुडवण्यासाठी... माजी खासदार राजू शेट्टी.. किमती जमीन हडप केल्याचे झी24तासने केले उघड... एक लाख रुपये कंपनीकडे असताना एवढा मोठा व्यवहार झाला कसा.... हा मनी लॉन्ड्रींचा प्रकार... सरकारचा महसूल, कर, स्टॅम्प ड्यूटी बुडवण्याचा प्रकार... हा व्यवहार म्हणजे सत्तेचा गैरवापर... याची सखोल चौकशी व्हावी... उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी.. राजू शेट्टी.. Anchor: पुण्यात कोरेगाव पार्क या ठिकाणची चाळीस एकर जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी एम ए कंपनीला विकत घेतली हा संपूर्ण प्रकार झी 24 तास पार्थ पवारांवर सरकार मेहरबान ऑपरेशन सातबारा च्या माध्यमातून समोर आणल्यानंतर याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे यातच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील एवढा मोठा व्यवहार कसा झाला हा मनी लॉन्ड्री चा प्रकार आहे सरकारचा महसूल कर आणि स्टॅम्प ड्यूटी बुडवण्याचा प्रकार असून सत्तेच्या गैरवापरातून हा व्यवहार झाला आहे याची उच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीशानमार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांच्यासोबतच केले आहे आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी... शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी 121 *ऑन केंद्रीय पाहणी पथक...* रात्रीच्या उजेडामध्ये पाहणी करून केंद्रीय पथक पाहणी करून काय उजेड पाडणार उंटावरचे शहाणे असंच त्यांचे वर्णन करावे लागेल.. मुळामध्ये असा पारस करायचा होता तर आलाच कशाला झक मारायला... असा आमचा सवाल आहे... खरंतर शेतकऱ्यांनी थोडीशी चुकच केली जेव्हा बॅटरीच्या उजेडामध्ये.. पाहणी करत होते त्याचवेळी चिखलात तुडवलं पाहिजे होतं... उनकेकडून काय उजेड पाडणार उंटावरचे शहाणे असंच त्यांचे वर्णन करावे लागेल.. केंद्र सरकारकडून प्रवासाचा खर्च, राहण्याची व्यवस्था, पगार अशा व्यवस्थांचे उल्लेख आहेत.. ऊस आंदोलन आणि पिका बद्दल चर्चा, बिबट्या पाळण्याचा मुद्दा, जंगली प्राण्यांचे व्यवस्थापन अशा सूचनांवर चर्चा चालू आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 06, 2025 12:22:320
Report
SNSWATI NAIK
FollowNov 06, 2025 11:35:470
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 06, 2025 11:33:550
Report
SNSWATI NAIK
FollowNov 06, 2025 11:33:140
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 06, 2025 11:32:570
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 06, 2025 11:30:030
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 11:10:310
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 06, 2025 11:09:520
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 06, 2025 11:09:06Nashik, Maharashtra:ऑन जमीन घोटाळा
- आमचे मुख्यमंत्री याबत चौकशी करतील
- झिरो टॉलरन्स टू करप्शन ही मुख्यमंत्र्यांची भूमिका
0
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 06, 2025 10:04:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 06, 2025 09:46:100
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 06, 2025 09:45:370
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 06, 2025 09:35:430
Report
AKAMAR KANE
FollowNov 06, 2025 09:04:030
Report