Back
उज्वला थिटे के संघर्ष में नया मोड़, 2029 नगर पंचायत चुनाव की तैयारी
AAABHISHEK ADEPPA
Nov 27, 2025 13:34:29
Solapur, Maharashtra
इतक्या मोठ्या बलाढ्य शक्तीसोबत आमचा गेल्या अडीच वर्षांपासून संघर्ष सुरू आहे
- विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तसेच उपोषणादरम्यान आमच्या व्यथा आम्ही सांगितल्या
- दरोडाच्या प्रकरणी प्रत्येक पोलिसांना हाताशी धरल आहे, मुलाच्या शिक्षणाच्या बाबतीत एज्युकेशन डिपार्टमेंटला हाताशी धरला आहे
- मतदार यादीतून नाव गायब करताना तहसील प्रशासनाला हाताशी धरला आहे
- ऊस बिलाच्या बाबतीत सर्व सहकार खात्यातील मंडळींना हाताशी धरला आहे
- कुठेही न्यायाची भूमिका नाही त्यामुळे जनतेसमोर प्रश्न मांडले होते
- खूप वेळा धमकी येतात, मुलाच्या कामा वेळेस पाठलाग केला जातो
- माझ्या मुलाचा पुण्यमध्ये अपहरण करण्याचा प्रयत्न केला
- एकदा गावामध्ये गेल्यानंतर पाच पाचशे लोकांचा जमाव अंगावरती आला
- निवडणुकीच्या दरम्यान महाराष्ट्र 15 दिवस झालं पाहतोय यांनी अडचणी कशा निर्माण کےल्या त्यानंतर त्यांनी कोर्टासमोर आम्ही हे केलं नाही म्हणून सबमिशन सादर केलं
- प्रशासकीय अधिकारी कागदपत्रांमध्ये घोळ केला, अर्ज बाद केला न्यायालयाने फेटाळला
- एका महिलेसाठी त्यांना एवढं करावं लागलं जर पत्ताच कट करण हे त्यांचा हाताच मळ आहे, आधी खून प्रकरण पचवलेले आहेत
- पंडित देशमुख यांचा प्रकरण गेले वीस वर्षे झाले गाजत आहे
- संतोष देशमुख यांच्यासारखे होईल... वैभवी देशमुख जशी फिरतेय... तिच्या मागे चुलता तरी आहे माझ्या मुलाच्या मागे चुलता नाही
- जर काही घातपात झाला तर इतिहास तरी सर्वांनी पाहिला आहे
- मी सुरुवात तरी केली आहे जनतेच प्रेम माझ्या पाठीशी आहे
- सर्व पुरावे मिटवले गेले आहेत...
- या सगळ्यातून वाचले तर 2029 ची कुठलीही लढाई असू दे राजकीय, कायदेशीर, किंवा रणांगणात शेतकरीन आहे मी
- कमरेला कोयता बांधला आहे पोराच्या हातात नांगर दिलाय.. कोणत्याही लढाईमध्ये लढणारच आहोत
- 2029 अनगर नगरपंचायतीबाबत ताकतीने उभी राहून 17 च्या 17 पॅनल लढवणार... देवाने पाच वर्षांचा अवधी दिला आहे.. भरपूर काही करू शकते...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 27, 2025 13:22:4828
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 13:21:1665
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 27, 2025 13:15:4598
Report
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 13:00:45117
Report
हिंजवाड़ी अंगनवाड़ी मामले में पूर्व सरपंच समेत मौजूदा सदस्य शिवनाथ जांभुळकर पर मामला दर्ज हो सकता है
KPKAILAS PURI
FollowNov 27, 2025 12:50:5561
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 27, 2025 12:50:0386
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 27, 2025 12:48:19134
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 12:30:4480
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 27, 2025 12:20:46139
Report
UPUmesh Parab
FollowNov 27, 2025 12:20:27112
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 27, 2025 12:20:14137
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 12:16:25129
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 11:35:16147
Report
ABATISH BHOIR
FollowNov 27, 2025 11:16:21154
Report