Back
निलेश राणे के खिलाफ पुलिस शिकायत: घर में अनधिकृत प्रवेश और दहशत फैलाने के आरोप
UPUmesh Parab
Nov 27, 2025 12:20:27
Oros, Maharashtra
विजय केनवडेकर प्रेस
काल माझ्या घरात येऊन केलेला प्रकार हा निंदनीय होता..
माझ्या घरात मी नसताना माझे वयोवृद्ध आई होती असे असताना माझ्या घरात निलेश राणे बाहेरून शुटिंग करत आले.
माझे घरात ते अनधिकृत पने आले.
माझ्या घरात सापडलेले पैसे हे के के बिल्डिंरस चे होते
याच निलेश राणेंसाठी अम्ही निवडणुकीसाठी काम केले आहे.
सात मजली माझा इमारत उभी होत आहे.आम्ही कष्टकरी म्हणून काम करतो.रवींद्र चव्हाण यांनी मला वडिलांसारखा हात दिला. नारायण राणे यांनी माझ्यावर मुलांसारख प्रेम केलं
रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर संबंध आहात म्हणून मला त्रास दिला जातो.
माझ्या घरात अनधिकृत पाने घरात घुसले.नितेश राणे यांनी मला धीर दिला आहे.
राजकारण दोन तारखेला संपेल..आम्हाला उगाच दहशतीखाली ठेवलं आहे.
पोलिसांना अजूनही मी आव्हान करतो माझ्या घरत अजूनही झडती करू शकता.
माझ्या बिल्डरच्या व्यवसायातील हे पैसे आहेत.त्या पैशाचा व भाजपाचा काही संबंध नाही
माझ्यावर कितीही दबाव आणला तरी मी घाबरणार नाही मी अधिक जोमाने भाजपच काम करणार.
मी कुणाला पैसे दिलं हे पुराव्यासहित सिद्ध करून दाखवा
*माझ्या घरात अनधिकृत पने घुसल्याचा मी तक्रार करणारा आहे*
कोणी कितीही दबाव आणला तरीमी
भारतीय जनता पार्टी मरे पर्यंत सोडणार नाही
माझ्याजवळ अनेकांच्या कुंडल्या आहेत
निलेश राणे यांचे कान फुंकणारे बरेच जण आहेत
निलेश राणे यांच्यासोबत मी दहा वर्षे काम केलं
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 12:30:440
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 27, 2025 12:20:46107
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 27, 2025 12:20:1497
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 27, 2025 12:16:2598
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 27, 2025 11:35:16111
Report
ABATISH BHOIR
FollowNov 27, 2025 11:16:2190
Report
ABATISH BHOIR
FollowNov 27, 2025 11:02:4581
Report
MKManoj Kulkarni
FollowNov 27, 2025 11:00:16205
Report
PNPratap Naik1
FollowNov 27, 2025 10:33:52152
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 27, 2025 10:31:47169
Report
DPdnyaneshwar patange
FollowNov 27, 2025 10:18:09147
Report
UPUmesh Parab
FollowNov 27, 2025 10:05:0184
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 27, 2025 09:55:09120
Report
KJKunal Jamdade
FollowNov 27, 2025 09:46:38172
Report