Back
पुणे के खोडद GMRT में आज राष्ट्रीय विज्ञान दिवस पर रेडियो टेलीस्कोप प्रदर्शनी
HCHEMANT CHAPUDE
Feb 28, 2026 12:50:46
Junnar, Pune, Maharashtra
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने पुण्यातील खोडद येथील रेडीओ दुर्बिण प्रकल्पात आज विज्ञान प्रदर्शन आयोजित झाले. प्रदर्शनात विद्यार्थांना अनेक प्रकारचे उच्च अभ्यासक्रम व करिअरबद्दल माहिती मिळतेय. या भागातील विद्यालय, महाविद्यालय व शाळांना गणित, भौतिक, रसायन व जीवशास्त्रातील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी विनामूल्य व्यासपीठ देण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठी रेडीओ दुर्बिण व तिच्या विविध प्रणाली बद्दलची माहिती. रेडीओ अॅस्ट्रॉनॉमीच्या इतिहासाची माहिती. विशेष म्हणजे या प्रदर्शनामध्ये खगोल शास्त्रज्ञांची थेट संपर्क साधून प्रश्न सुद्धा विचारता येत आहेत. राज्यभरातील शाळा व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे जवळपास २३० च्या वर प्रकल्प या ठिकानी मांडण्यात आले आहेत. तसेच प्रदर्शनामध्ये विविध पुस्तके व वैज्ञानिक खेळणी सुद्धा आहेत. 1) बाईट-यशवंत गुप्ता, संचालक - जीएमआरटी. 2) बाईट-डॉ.कौशिक बॅनर्जी, संचालक- राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र. 3) अभिषेक जोंधळे, प्रभारी प्रशासकीय अधिकारी प्रतिनिधि हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 28, 2026 13:48:430
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 28, 2026 13:03:000
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 12:54:300
Report
APAMOL PEDNEKAR
FollowFeb 28, 2026 12:48:08Mumbai, Maharashtra:चेंबूर मध्ये इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहेत.
0
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 28, 2026 12:47:550
Report
SMSarfaraj Musa
FollowFeb 28, 2026 12:18:110
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 28, 2026 11:46:170
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 28, 2026 11:45:330
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 28, 2026 11:16:590
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 28, 2026 11:03:150
Report
SKSudarshan Khillare
FollowFeb 28, 2026 10:51:110
Report
MNMAYUR NIKAM
FollowFeb 28, 2026 10:49:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 28, 2026 10:30:230
Report
AKAMAR KANE
FollowFeb 28, 2026 10:20:270
Report
