Back
सांगोल्या में अवकाळी-गारपिटी से किसानों को करोड़ों का नुकसान: राजनीतिज्ञ मदद के लिए आगे
SKSACHIN KASABE
Mar 20, 2026 03:33:54
Pandharpur, Maharashtra
सोलापूर जिले के सांगोला तालुक्यात अवकाळी गारपिटीने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. तर माजी आमदार दीपक साळुंखे यांची तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
सांगोल्याच्या पूर्व भागातील सहा गावांना अवकाळी आणि गारपीटने जोरदार झोडपले आहे. या मध्ये काढणीला आलेल्या द्राक्ष बागा डाळिंब, मका आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. तसेच मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना संपर्क करून याबाबत माहिती दिली. सोमवारी याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.
सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी या अवकाळी नुकसानी बाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowMar 20, 2026 05:00:310
Report
आकर्षक headline in Hindi: सांगली के विश्रामबाग होटल में भूखे बंदरों ने नाश्ता सेंटर में हंगामा मचाया
SMSarfaraj Musa
FollowMar 20, 2026 04:45:5758
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 04:45:23224
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 20, 2026 04:36:54949
Report
KJKunal Jamdade
FollowMar 20, 2026 04:16:381020
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 20, 2026 04:16:111070
Report
KJKunal Jamdade
FollowMar 20, 2026 04:05:32935
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 04:05:22913
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 04:03:43986
Report
AKAMAR KANE
FollowMar 20, 2026 03:50:08972
Report
AKAMAR KANE
FollowMar 20, 2026 03:49:511071
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 20, 2026 03:49:171100
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 20, 2026 03:48:581038
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 20, 2026 03:02:431059
Report