Back
सातारा जिला परिषद के अध्यक्ष-उपाध्यक्ष चुनाव आज: बीजेपी की रणनीति तेज
TTTUSHAR TAPASE
Mar 20, 2026 04:36:54
Satara, Maharashtra
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडी आज पार पडत आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या दिग्गज नेत्यांचे प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. भाजप जरी सातारा जिल्ह्यात मोठा पक्ष असला तरी भाजपला मॅजिक फिगर गाठता न आल्यामुळे भाजपनं ऑपरेशन लोटस राबवल्याचं बोललं जात आहे. त्याच पद्धतीने भाजपला 33 जागांची मॅजिक फिगर गाठता आली नाही त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मंत्री शंभूराजे देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी जोरदार तयारी सुरू केली होती त्यामुळेच थोड्याच वेळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडीची प्रक्रिया आता पार पडेल आणि त्यानंतर भाजप या सातारच्या जिल्हा परिषदेवर आपला झेंडा लावतो का याकडे सर्वांचे आता लक्ष लागून राहिला आहे.सातारा जिल्हा परिषदेतून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JMJAVED MULANI
FollowMar 20, 2026 06:09:360
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 20, 2026 06:08:030
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 06:07:020
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 06:06:390
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 20, 2026 05:45:54871
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 05:36:41893
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 20, 2026 05:04:331012
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 20, 2026 05:04:141037
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 20, 2026 05:03:20994
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 20, 2026 05:03:021077
Report
AKAMAR KANE
FollowMar 20, 2026 05:00:31998
Report
आकर्षक headline in Hindi: सांगली के विश्रामबाग होटल में भूखे बंदरों ने नाश्ता सेंटर में हंगामा मचाया
SMSarfaraj Musa
FollowMar 20, 2026 04:45:571069
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 04:45:231006
Report
KJKunal Jamdade
FollowMar 20, 2026 04:16:381029
Report