Back
मराठवाड़ा में अचानचालू बरसात-तडाके ने गहूं, मक्का और फलों की फसलें बर्बाद कर दीं
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 03:02:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मराठवाड्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा काढणीस आलेल्या गव्हाला आणि आंब्यासह फळपिकांना बसला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची परिस्थिती अद्याप समोर आलेली नाही; परंतु विभागातील काही जिल्ह्यांत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आयुक्तालयाकडे आली आहे. २२ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांची दाणादाण उडवली आहे. फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात निसर्गाच्या या प्रकोपाचा सर्वाधिक फटका बसला असून, काढणीला आलेला गहू, मका, हरभरा आणि कांदा पिके अक्षरशः मातीमोल झाली आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेकडो एकर क्षेत्रातील उभी पिके आडवी पडली असून शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट वाया गेले आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 20, 2026 04:16:380
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 20, 2026 04:16:110
Report
KJKunal Jamdade
FollowMar 20, 2026 04:05:32393
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 04:05:22473
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 04:03:43604
Report
AKAMAR KANE
FollowMar 20, 2026 03:50:08930
Report
AKAMAR KANE
FollowMar 20, 2026 03:49:511038
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 20, 2026 03:49:171063
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 20, 2026 03:48:581007
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 03:33:54982
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 02:45:25935
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 20, 2026 02:33:551071
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 20, 2026 02:33:181040
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 20, 2026 02:33:021042
Report