Back
महावितरण ने वसूली के लिए स्मार्ट मीटर हटाने की कार्रवाई शुरू की; अमरावती में बिजली चोरी व बिल बकाया पर पक्का एक्शन
ADANIRUDHA DAWALE
Mar 20, 2026 04:16:11
Amravati, Maharashtra
वीज थकबाकीदारांना स्मार्ट मीटरची शिक्षा; वसुलीसाठी महावितरण आक्रमक, जुने मीटर काढायला सुरुवात
अँकर :- वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरण ने कडक भूमिका घेत वसुली मोहिमेला गती दिली आहे. थकबाकी वाढत असल्याने अशा ग्राहकांचे थेट वीज मीटर काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक मिळून लाखो ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी आता आक्रमक पावले उचलली जात आहेत. कारवाई अंतर्गत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करून मीटर काढले जात असून, पूर्ण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय पुन्हा वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही. याशिवाय संबंधित ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. ज्यामुळे पुढील थकबाकी टाळण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, काही ठिकाणी अनधिकृत वीज वापराचे प्रकारही समोर आले असून अशा प्रकरणांवर कडक कारवाईचा इशारा देत, वीज चोरी करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची तयारी महावितरणने दर्शवली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HPHARSHAD PATIL
FollowMar 20, 2026 05:04:33496
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 20, 2026 05:04:14495
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 20, 2026 05:03:20526
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 20, 2026 05:03:02677
Report
AKAMAR KANE
FollowMar 20, 2026 05:00:31642
Report
आकर्षक headline in Hindi: सांगली के विश्रामबाग होटल में भूखे बंदरों ने नाश्ता सेंटर में हंगामा मचाया
SMSarfaraj Musa
FollowMar 20, 2026 04:45:571015
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 04:45:23883
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 20, 2026 04:36:541002
Report
KJKunal Jamdade
FollowMar 20, 2026 04:16:381029
Report
KJKunal Jamdade
FollowMar 20, 2026 04:05:32972
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 04:05:22965
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 04:03:43986
Report
AKAMAR KANE
FollowMar 20, 2026 03:50:08972
Report
AKAMAR KANE
FollowMar 20, 2026 03:49:511071
Report