Back
राम सातपुते हत्याकांड का बड़ा खुलासा: राजनीतिक साजिश के संकेत?
AAABHISHEK ADEPPA
Feb 11, 2026 09:16:22
Solapur, Maharashtra
प्रस्थापित घरांना भडकण्याची अडचण माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येबाबत मोठा खुलासा देण्यात आला आहे. याबाबत पोलीस खाते आणि गुप्तचर विभाग चौकशी कशी करत आहेत, त्यांना काही तरी गोष्टी निदर्शनास आल्या असून गुप्त माहितीही मिळाली आहे. एसपी, आयजी आणि राज्यस्तरावरील अधिकारी तपास करत आहेत. सत्य उघड होईल, राजकीय अस्तित्व धोक्यात येत असल्याने याबद्दल स्पष्ट बोलणार नाही. माळशिरस तालुक्यातील लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींची तपासासाठी बोलवण्यात आली आहे. मोहिते- पाटील यांच्या संदर्भातील काही लोक अंगावर घालण्याचा प्रयत्न करतात असे मी म्हटलं आहे. संविधानिक मार्गाने माझा लढा चालू आहे. लोकांचे कारखाने बुडवणारे, देशोधडीला लावणारे असल्या सुरक्षिततेविरुद्धच्या कटांची माहिती पुढे येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे आणि प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष यांच्या कानावर मी हे शब्द ठेवले आहेत. प्रस्थापित घरांना भडकणारा राम सातपुते नाही; 56 पायाला बांधून राम सातपुते इथपर्यंत आला आहे. अशा गोष्टीांना मी घाबरत नाही. अनेक खून त्यांनी पचवले आहेत. राम सातपुतेचा खून पचवू मात्र या लोकांना वाटत आहे. राम सातपुते सुरक्षा मागणार नाही; आम्ही माळशिरसच्या जनतेला 24 तास सुरक्षा देणार आहोत. असल्या सुरक्षा घेऊन लढणारा व्यक्ती नाही. माळशिरस तालुक्यातील जनतेचे संरक्षण माझे 24 तास आहे. याच प्रस्थापितांच्या विरोधात एक लाख आठ हजार मतं आम्हाला दिली. उत्तम जानकर यांच्या मुलगा आम्ही पाडला. अर्जुन सिंह मोहिते पाटील म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील यांचा चुलत्य भाऊ पंचायत समिती निवडणुकीत आम्ही पराभव केला. येत्या काळात या सर्व घटनांचे सत्य बाहेर येईल. राज्याबाहेरील काही टोळ्या कॉन्ट्रॅक्ट किलिंगच्या प्रकारात सामील आहेत. राम सातपुते माझ्या राजकारणाला अडवा येईल; त्याला संपवणे आवश्यक आहे. याबाबतीत आणखी काही मी बोलणार नाही; पोलिसांनी मर्यादा घातल्या आहेत. ताकदीने मी विरोधात लढत राहीन.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowMar 05, 2026 07:16:470
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 05, 2026 07:06:490
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 07:03:100
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 06:49:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 05, 2026 06:49:06Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महावितरणच्या सोलार पोर्टल बदलांविरोधात आंदोलन. महावितरणने सोलार पोर्टलमध्ये केलेल्या बदलांमुळे ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप करत नागरिक, व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध ग्राहक संघटनांच्या वतीने छत्रपती संभाजी नगर मध्ये क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महावितरण विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 05, 2026 06:47:500
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 05, 2026 06:47:390
Report
SNSWATI NAIK
FollowMar 05, 2026 06:47:270
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 05, 2026 06:47:150
Report
ABATISH BHOIR
FollowMar 05, 2026 06:45:480
Report
ABATISH BHOIR
FollowMar 05, 2026 06:18:210
Report
MAMILIND ANDE
FollowMar 05, 2026 06:16:330
Report
KJKunal Jamdade
FollowMar 05, 2026 06:16:060
Report
AKAMAR KANE
FollowMar 05, 2026 05:17:130
Report
AKAMAR KANE
FollowMar 05, 2026 05:03:470
Report