Back
ई-चलन दंड के खिलाफ कोल्हापुर बस संघ का बड़ा मोर्चा, दंड तुरंत रद्द हो
PNPratap Naik1
Mar 05, 2026 06:49:19
Kolhapur, Maharashtra
महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून आधीच बसेसवर विविध प्रकारचे कर लावले जातात. यात भरीस भर म्हणून ई चलनाद्वारे अन्यायी व जुल्मी अशा प्रकारची दंड आकारणी केली जात असल्याचा आरोप करत या विरोधात कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या वतीने देखील आंदोलन केलं जात आहे. कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथून प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत बससह मोर्चा काढला जाणार आहे.
या आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत यावर एक नजर टाकूया..
1) ई चलनाद्वारे आकारणेत आलेले आतापर्यंतचे सर्व दंड तात्काळ रदद् करणेत यावेत व नव्याने नियमावली तयार करावी.
2) जागोजागी फोटो काढून दंड आकारणे ताबडतोब बंद करावे.
3) 50 % आगाऊ दंड भरणेची सक्ती तात्काळ रदद् करावी.
4 ) दंड वसुलीचा महसुल केंद्रीत दृष्टीकोन तात्कálne थांबवावा.
5) रोड टॅक्स व टोल अशाप्रकारे एकाच रस्त्यासाठी दुहेरी कर आकारणी बंद करणेत यावी.
GRF Out
Play Byte:-
1) सतीशचंद्र कांबळे, वाहनधारक
2) प्रदीप राठोड , वाहनधारक
3 अशोक शिंदे, वाहनधारक
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 05, 2026 08:17:520
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 08:03:510
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 05, 2026 07:52:080
Report
AKAMAR KANE
FollowMar 05, 2026 07:51:480
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 05, 2026 07:34:580
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 05, 2026 07:16:470
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 05, 2026 07:06:490
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 07:03:100
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 05, 2026 06:49:06Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महावितरणच्या सोलार पोर्टल बदलांविरोधात आंदोलन. महावितरणने सोलार पोर्टलमध्ये केलेल्या बदलांमुळे ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप करत नागरिक, व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध ग्राहक संघटनांच्या वतीने छत्रपती संभाजी नगर मध्ये क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महावितरण विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 05, 2026 06:47:500
Report
SMSamruddhi M Kolhe
FollowMar 05, 2026 06:47:390
Report
SNSWATI NAIK
FollowMar 05, 2026 06:47:270
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 05, 2026 06:47:150
Report
ABATISH BHOIR
FollowMar 05, 2026 06:45:480
Report