Back
दिलचस्प: महाराष्ट्र ट्रांसपोर्ट यूनियन ई-चालन के खिलाफ बड़े आंदोलन की चेतावनी, नाशिक में भी प्रदर्शन तय
SGSagar Gaikwad
Mar 05, 2026 07:16:47
Nashik, Maharashtra
आज महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने राज्यभर इ चलन विरोधात आंदोलन करण्यात येत असून नाशिक मध्ये देखील ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे खोटे व कोणत्याही पुराव्या शिवाय टाकलेले इ चलन त्वरित सरकारने मागे घ्यावेत 2017 पासून फक्त सरकार आश्वासन देते मात्र त्यांचे ई चलन द्वारे जे तिजोरी भरण्याचे काम चालू आहे ते चालू आहे असा देखील आरोप ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे र आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही आमच्या या पेक्ष्या ही मोठ्या स्वरूपाच आंदोलन करण्याचा इशारा दिलाय...याचाच आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowMar 05, 2026 09:07:110
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 05, 2026 08:36:360
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 08:34:270
Report
JMJAVED MULANI
FollowMar 05, 2026 08:30:530
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 05, 2026 08:17:520
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 05, 2026 08:03:510
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 05, 2026 07:52:080
Report
AKAMAR KANE
FollowMar 05, 2026 07:51:480
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 05, 2026 07:34:580
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 05, 2026 07:06:490
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 07:03:100
Report
PNPratap Naik1
FollowMar 05, 2026 06:49:190
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 05, 2026 06:49:06Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महावितरणच्या सोलार पोर्टल बदलांविरोधात आंदोलन. महावितरणने सोलार पोर्टलमध्ये केलेल्या बदलांमुळे ग्राहकांवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप करत नागरिक, व्यापारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध ग्राहक संघटनांच्या वतीने छत्रपती संभाजी नगर मध्ये क्रांती चौक येथे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी महावितरण विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
0
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 05, 2026 06:47:500
Report