Back
आशिष शेलार ने सोलापुर IT पार्क और AI पार्क को लेकर स्पष्ट संकेत दिए: विकास का रोडमैप
AAABHISHEK ADEPPA
Mar 20, 2026 11:04:52
Solapur, Maharashtra
सोलापूर ब्रेकिंग: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया खरात प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. त्यांना तपास करू द्यावा राज ठाकरे यांच्या टिकेवर मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर सोलापूरच्या आयटी पार्कसोबत एआय पार्क करण्याचा विचार मुख्यमंत्री महोदयांनी आमचे सगळे स्थानिक आमदार पालकमंत्री यांच्या मागणीवरून सोलापूरच्या आयटी पार्कची घोषणाअर्थसंकल्पीय भाषणात केली. माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून मला या विषयात एक शिष्ट मंडळ यांच्यासोबत आज बैठकही माझी आहे. प्रयत्न आमचा हाच राहील की तातडीने या कामाला सुरुवात व्हावी जागा पण निश्चित झालेलीच आहे आणि यातल्या असलेल्या अन्य सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून सोलापुरामध्ये आयटी पार्क आणि एआयचा सुद्धा ज्या पद्धतीची आवश्यकता आणि तंत्रज्ञान विकसित होतय त्या पद्धतीने आयटी पार्क, एआय पार्क असं काही करता येईल का या बद्दलचा निर्णय होईल. पोलिसांना आपलं काम करावं द्या, योग्य चौकशी होईल. आकड्यांच्या बाबतीमध्ये स्टॅटिस्टिक्स आणि स्टॅटिस्टिकल लाय असे दोन प्रकार आहेत. राज्य सरकार जे कर्ज काढण्याच्या नियमानुसार आहे, त्या बाबतीत आधीच्या अभ्यासातून सगळ्या भांडवली गुंतवणुकीची स्थिती तपासली जाते, भांडवली गुंतवणूक, मालमत्ता निर्मिती, पायाभूत सुविधांवरील खर्च आदींचा आढावा घेऊन विकासाचा क्रम ठरतो. आशिष शेलार या विषयांवर महत्त्वपूर्ण भूमिका घेतील. राज ठाकरे यांची ईराण युद्धावरील टिप्पणीवर मी प्रतिक्रिया देणार नाही. कुठलाही पक्ष, संस्था, संघटना किंवा व्यक्ती राज्याच्या विकासासाठी जनतेची मतं व सहभागिता घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MAMILIND ANDE
FollowMar 20, 2026 12:17:030
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 11:51:32955
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 11:30:32915
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 20, 2026 11:21:151068
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 11:17:46995
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 11:17:30959
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 11:04:081076
Report
SNSWATI NAIK
FollowMar 20, 2026 11:03:191078
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 20, 2026 11:02:441068
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 11:02:241095
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 11:00:461075
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 10:38:481040
Report
SNSWATI NAIK
FollowMar 20, 2026 10:37:591070
Report
SNSWATI NAIK
FollowMar 20, 2026 10:25:001003
Report