Back
ग्राम पंचायत भवनों में राष्ट्रनेताओं की तस्वीर नहीं; बकाने नाराज, 48 घंटे में लगाओ
MAMILIND ANDE
Mar 20, 2026 12:17:03
Wardha, Maharashtra
- ग्रामपंचायत भवनात राष्ट्रनेत्यांचे फोटो नसल्याने आमदार राजेश बकाने संतप्त
- ४८ तासांत फोटो लावण्याचे आदेश; निष्काळजीपणावर तीव्र नाराजी
- ग्रामपंचायत भवनांमध्ये देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांची अधिकृत छायाचित्रे लावलेली नसल्याचे आमदार राजेश बकाने यांच्या निदर्शनास आले.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आमदार बकाने यांनी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला तात्काळ जाब विचारला. शासनाच्या प्रोटोकॉलनुसार ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रनेत्यांची छायाचित्रे लावणे आवश्यक असताना ती अनुपस्थित आढळल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी त्यांनी हा विषय गांभीर्याने घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्याकडे तक्रार नोंदवली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना ४८ तासांच्या आत सर्व ग्रामपंचायत भवनांमध्ये आवश्यक छायाचित्रे लावण्याचे कडक निर्देश दिले.
- ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर टीका करत, अशा प्रकारची हलगर्जीपणा पुन्हा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आमदार बकाने यांनी दिला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowMar 20, 2026 13:03:27814
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 20, 2026 12:31:28912
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 11:51:321014
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 11:30:321004
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 20, 2026 11:21:151068
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 11:17:461012
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 11:17:301010
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 11:04:521012
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 11:04:081078
Report
SNSWATI NAIK
FollowMar 20, 2026 11:03:191099
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 20, 2026 11:02:441068
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 11:02:241095
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 11:00:461075
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 10:38:481040
Report