Back
चंद्रपुर में हिराई वस्तु-विक्रय महोत्सव का उद्घाटन, किसानों से लाभ उठाने की अपील
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 10:38:48
Chandrapur, Maharashtra
टायटल:-- चंद्रपुरात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, पशु संवर्धन विभाग , उमेद आणि जिल्हा महिला बचत गटांच्या वतीने हिराई वस्तू-विक्री प्रदर्शनीचा प्रारंभ, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे केले आवाहन
चंद्रपूरात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, पशु संवर्धन विभाग आणि जिल्हा महिला बचत गटांच्या वतीने हिराई वस्तू-विक्री प्रदर्शनाचा प्रारंभ शहरातील चांदा क्लब मैदानावर करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री उईके यांनी उद्घाटनानंतर प्रदर्शनीचा फेरफटका मारत वस्तू खरेदी करत विक्रेत्यांचा उत्साह वाढविला. जिल्ह्यातील पशुधन पालकांनी आणलेल्या पशुधनाची माहिती त्यांनी करून घेतली. पालकमंत्र्यांनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचे रंगारंग नृत्य कार्यक्रम, पैसा रे पैसा २ अंकी नाटक, स्वरानंदवन आर्केस्ट्रा, उमेद कर्मचारी/कॅडर यांचे नाटीका नृत्य आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 11:51:32382
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 11:30:32865
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 20, 2026 11:21:151058
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 11:17:46918
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 11:17:30916
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 11:04:52997
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 11:04:08973
Report
SNSWATI NAIK
FollowMar 20, 2026 11:03:191010
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 20, 2026 11:02:441037
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 11:02:241095
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 11:00:461075
Report
SNSWATI NAIK
FollowMar 20, 2026 10:37:591070
Report
SNSWATI NAIK
FollowMar 20, 2026 10:25:001003
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 10:16:071061
Report