Back
कोल्हापुर में जलसंपदा विभाग के बकाये को लेकर महापालिका का कार्यालय सील
PNPratap Naik1
Mar 20, 2026 11:04:08
Kolhapur, Maharashtra
जलसंपदा विभागानं कोल्हापूरचा पाणीपुरवठा तोडल्यावर महापालिका देखील आक्रमक झालीय. जलसंपदा विभागाकडे 7 कोटी 24 लाख घरफळा आणि 3 कोटी 33 लाख पाणीपट्टी असा एकूण दहा कोटी 57 यांचे महापालिकाेचे देणेक आहे. ही देणी न दिल्याने आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी हर्षजित घाटगे यांनी महापालिकेतील अधिकारी और कर्मचाऱ्यांची फौजच जलसंपदा विभागाचे कार्यालय सिल करण्यासाठी थेट पाठवून दिली, यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढत त्यांची कार्यालय देखील सिल केली. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. दरम्यान पाणीपट्टी देण्यापोटी जलसंपदा विभाग कोल्हापूर महानगरपालिकेचे पंपिंग स्टेशन सील करून कारवाई करत असेल तर महापालिका सुद्धा जलसंपदा विभागाचे कोट्यावधींचं देणं आहे. हे देणे दिलं नसल्याने त्यांचे ऑफिस सील केले आहेत अस महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी म्हटल आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MAMILIND ANDE
FollowMar 20, 2026 12:17:030
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 11:51:32955
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 11:30:32915
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 20, 2026 11:21:151068
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 11:17:46995
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 11:17:30959
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 11:04:52997
Report
SNSWATI NAIK
FollowMar 20, 2026 11:03:191078
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 20, 2026 11:02:441068
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 11:02:241095
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 11:00:461075
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 10:38:481040
Report
SNSWATI NAIK
FollowMar 20, 2026 10:37:591070
Report
SNSWATI NAIK
FollowMar 20, 2026 10:25:001003
Report