Back
चंद्रपुर के सावली में हिट-एंड-रन: एकल कमाऊ बेटे की मौत, परिवार न्याय मांग रहा
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 11:51:32
Chandrapur, Maharashtra
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील मोखाळा महामार्गावर हिट अँड रन चा प्रकार, कुटुंबाने एकुलता एक कमावता मुलगा गमावला, दुमाजी सहारे यांच्या अपघाताचा तपास करण्यात सावली पोलिसांची दिरंगाई
अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील मोखाळा महामार्गावर हिट अँड रन चा प्रकार पुढे आला आहे. यात सहारे कुटुंबाने एकुलता एक कमावता मुलगा गमावलाय. मयत युवक दुमाजी सहारे यांच्या अपघाताचा तपास करण्यात सावली पोलिसांनी दिरंगाई चालविली आहे. अपघाताला 14 दिवस उलटूनही आरोपी फरार आणि वाहन निश्चित करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. अपघाताच्या वेळी गावात शिवजयंती मिरवणूक असल्याने बंदोबस्तावरील पोलिसांच्या डोळ्यादेखत घटना घडली आहे. पोलिसांशी असलेल्या संबंधातून अवैध दारू वाहतूक करणारे आरोपी आणि वाहनाला अभय मिळाल्याने आरोपीनी युवकाला उडवून पळ काढल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. आपल्यावर आलेले संकट सांगताना धाय मोकलून रडणाऱ्या मातेच्या प्रश्नांची उत्तरे चंद्रपूर पोलिसांकडे मात्र नाहीत. केवळ तपास वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याचे उत्तर त्यांना दिले जात आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या फुटेजमध्ये वाहनाच्या प्रचंड वेगाची कल्पना येत आहे. सहारे कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे.
बाईट १) ललिता सहारे, मयताची आई
बाईट २) आचल कोडीवार, मयताची बहीण
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowMar 20, 2026 13:03:27435
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 20, 2026 12:31:28909
Report
MAMILIND ANDE
FollowMar 20, 2026 12:17:03951
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 11:30:321004
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 20, 2026 11:21:151068
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 11:17:461012
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 11:17:301010
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 11:04:521012
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 11:04:081078
Report
SNSWATI NAIK
FollowMar 20, 2026 11:03:191099
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 20, 2026 11:02:441068
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 11:02:241095
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 11:00:461075
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 10:38:481040
Report