Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

वाशी पुलिस का रात्री कॉम्बिंग ऑपरेशन: 18 लोगों पर मामले दर्ज

SNSWATI NAIK
Mar 20, 2026 10:25:00
Navi Mumbai, Maharashtra
नवी मुंबईतील वाशी पोलिसांनी परिसरात कॉम्बिंग ऑपरेरेशन राबवत धडक कारवाई केलेय. यावेळी परिसरात ड्रग्स, गांजा, दारू आणि गुटख्याची विक्री करणाऱ्यांची तपासणी करत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेय. या कारवाईत पोलिसांनी 18 जणांवर गुन्हे दाखल केले असून सराईत गुन्हेगारांची तपासणी तसेच परिसरात नाकाबंदी करुन गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Mar 20, 2026 11:21:15
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली ब्रेकिंग जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्रह होते, कोणा-कोणाचे उंबरे झिजवले याचे साक्षीदार आपण - राष्ट्रवादीचे माजी खासदार संजयकाका पाटलांचा गौप्यस्फोट.. अँकर - भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उंबरे झिजवले याचा साक्षीदार संजयकाका पाटील आहे, अशा शब्दात जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्राही होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केलाय, जयंत पाटील च्या राजकारण अडचणीत आणणारा असून जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, तसेच तुमचा काळा इतिहासा काढायला भाग पडू नका, असा इशारा देत, आपणाला त्यांनी भाजपासोबत पाठवलं हे, जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोकेवर हात ठेवून शपथ घेऊन सांगावे, असे आव्हान देखील, संजयकाका पाटील यांनी जयंत पाटलांना दिले आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून जयंत पाटलांनी संजयकाका पाटळांच्यावर टीका करताना, भाजपातील माहिती काढण्यासाठी संजयकाका पाटील यांना आपणचं भाजपा सोबत पाठवलं होतं, असं विधान केले होतं, यावरून संजयकाका पाटलांनी जयंत पाटलांना हा इशारा दिला आहे. त्यामुळे आता सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील विरुद्ध संजयकाका पाटील असा नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस, बाईट - संजयकाका पाटील - माजी खासदार - राष्ट्रवादी अजित पवार.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 20, 2026 11:17:30
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तीर्थक्षेत्र कॉरिडॉर साठी ज्या बाधित नागरिकांची संमती आहे त्यांचे भूसंपादन होईल आमदार समाधान आवताडे यांची माहिती पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये कॉरिडॉर करण्याचे राज्य governmentचे नियोजन आहे पालकमंत्र्यांच्या बैठकीत याचा प्राथमिक आराखडा मंजूर झालेला आहे साधारणता या कामासाठी वर्षभराचा कालावधी अजून लागू शकतो यामध्ये उच्चस्तरीय समितीचे मान्यता मंत्रिमंडळाची मान्यता आणि त्यानंतर निधीची तरतूद होईल त्यामुळे यासाठी कालावधी लागू शकतो मात्र ज्या नागरिकांची संमती आहे त्यांच्या घर अथवा दुकानांचे भूसंपादन करायला काही हरकत नाही त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पंढरपूर कॉरिडॉर करण्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याची शक्यता आमदार अवताडे यांनी बोलून दाखवली आहे
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 20, 2026 11:04:52
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया खरात प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. त्यांना तपास करू द्यावा राज ठाकरे यांच्या टिकेवर मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर सोलापूरच्या आयटी पार्कसोबत एआय पार्क करण्याचा विचार मुख्यमंत्री महोदयांनी आमचे सगळे स्थानिक आमदार पालकमंत्री यांच्या मागणीवरून सोलापूरच्या आयटी पार्कची घोषणाअर्थसंकल्पीय भाषणात केली. माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून मला या विषयात एक शिष्ट मंडळ यांच्यासोबत आज बैठकही माझी आहे. प्रयत्न आमचा हाच राहील की तातडीने या कामाला सुरुवात व्हावी जागा पण निश्चित झालेलीच आहे आणि यातल्या असलेल्या अन्य सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून सोलापुरामध्ये आयटी पार्क आणि एआयचा सुद्धा ज्या पद्धतीची आवश्यकता आणि तंत्रज्ञान विकसित होतय त्या पद्धतीने आयटी पार्क, एआय पार्क असं काही करता येईल का या बद्दलचा निर्णय होईल. पोलिसांना आपलं काम करावं द्या, योग्य चौकशी होईल. आकड्यांच्या बाबतीमध्ये स्टॅटिस्टिक्स आणि स्टॅटिस्टिकल लाय असे दोन प्रकार आहेत. राज्य सरकार जे कर्ज काढण्याच्या नियमानुसार आहे, त्या बाबतीत आधीच्या अभ्यासातून सगळ्या भांडवली गुंतवणुकीची स्थिती तपासली जाते, भांडवली गुंतवणूक, मालमत्ता निर्मिती, पायाभूत सुविधांवरील खर्च आदींचा आढावा घेऊन विकासाचा क्रम ठरतो. आशिष शेलार या विषयांवर महत्त्वपूर्ण भूमिका घेतील. राज ठाकरे यांची ईराण युद्धावरील टिप्पणीवर मी प्रतिक्रिया देणार नाही. कुठलाही पक्ष, संस्था, संघटना किंवा व्यक्ती राज्याच्या विकासासाठी जनतेची मतं व सहभागिता घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध करण्याचं कारण नाही.
906
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 20, 2026 11:04:08
Kolhapur, Maharashtra:जलसंपदा विभागानं कोल्हापूरचा पाणीपुरवठा तोडल्यावर महापालिका देखील आक्रमक झालीय. जलसंपदा विभागाकडे 7 कोटी 24 लाख घरफळा आणि 3 कोटी 33 लाख पाणीपट्टी असा एकूण दहा कोटी 57 यांचे महापालिकाेचे देणेक आहे. ही देणी न दिल्याने आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी हर्षजित घाटगे यांनी महापालिकेतील अधिकारी और कर्मचाऱ्यांची फौजच जलसंपदा विभागाचे कार्यालय सिल करण्यासाठी थेट पाठवून दिली, यानंतर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढत त्यांची कार्यालय देखील सिल केली. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. दरम्यान पाणीपट्टी देण्यापोटी जलसंपदा विभाग कोल्हापूर महानगरपालिकेचे पंपिंग स्टेशन सील करून कारवाई करत असेल तर महापालिका सुद्धा जलसंपदा विभागाचे कोट्यावधींचं देणं आहे. हे देणे दिलं नसल्याने त्यांचे ऑफिस सील केले आहेत अस महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी म्हटल आहे.
830
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 20, 2026 11:02:44
Varasoli, Maharashtra:अलीबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज जणु होड्यांची जत्राच भरली होती. निमित्त होतं शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचं. आजकाल शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा जपली आहे. आज खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला. यानिमित्ताने एकवीरा देवीच्या पालखीची होडीतून मिरवणूक काढण्यात आली. कोळी बांधव आपल्या होड्या रंगीबेरंगी पताकानी सजवून सहकुटुंब फेरफटका मारत होते. पारंपारिक वाद्यांच्या तालावर नाचत मनसोक्त आनंद घेत होते. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा आयोजित केल्या जातात. आज ही स्पर्धा अनुभवण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
927
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 20, 2026 11:02:24
1022
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 20, 2026 11:00:46
Khed, Maharashtra:रुपाली चाकणकर यांच्या मुळेच महाराष्ट्रात भोंदू बाबांनी बलात्कार केले आहेत. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांना सह आरोपी करावे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरनात वेगवेगळा प्रकारे सहकार्यचं केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी चाकणकर यांना ताबडतोब बडतर्फ करावे. या रॅकेटच्या कर्त्या करवित्या महिला आयोगाच्या अध्यक्ष. अनेक नेते आणि राजकीय यात सहभागी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणणमर यांच्यावर यांच्या राजीनाम्याची मागणी करत समाचार घेतला. रुपाली ठोंबरे आज राजगुरूनगर कोर्टात त्यांच्या कामानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलत होत्या.
979
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 20, 2026 10:38:48
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, पशु संवर्धन विभाग , उमेद आणि जिल्हा महिला बचत गटांच्या वतीने हिराई वस्तू-विक्री प्रदर्शनीचा प्रारंभ, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे केले आवाहन चंद्रपूरात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, पशु संवर्धन विभाग आणि जिल्हा महिला बचत गटांच्या वतीने हिराई वस्तू-विक्री प्रदर्शनाचा प्रारंभ शहरातील चांदा क्लब मैदानावर करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्री उईके यांनी उद्घाटनानंतर प्रदर्शनीचा फेरफटका मारत वस्तू खरेदी करत विक्रेत्यांचा उत्साह वाढविला. जिल्ह्यातील पशुधन पालकांनी आणलेल्या पशुधनाची माहिती त्यांनी करून घेतली. पालकमंत्र्यांनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचे रंगारंग नृत्य कार्यक्रम, पैसा रे पैसा २ अंकी नाटक, स्वरानंदवन आर्केस्ट्रा, उमेद कर्मचारी/कॅडर यांचे नाटीका नृत्य आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
1040
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 20, 2026 10:37:59
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महापालिका के सामान्य सभाप्रवेश/सभा में गोंधळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के अभिनंदन प्रस्ताव पर गोंधळ हुआ. विरोधीपक्ष के नेता विजय चौगुले ने नवी मुंबई में प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल को गुरु तेग बहादुर साहिब के नाम से नामित करने की घोषणा की थी जिसके बारे में अभिनंदन प्रस्ताव लाया गया था. परन्तु सत्ताधारी भाजप ने कहा कि मुख्यमंत्री ने भूखंड का उल्लेख नहीं किया था, इसलिए भूखंड के उल्लेख को हटाकर अभिनंदन प्रस्ताव लाने की सलाह दी गई. शिवसेना शिंदे गट के नेताओं ने मुख्यमंत्री के अभिनंदन प्रस्ताव को प्रस्तुत कर भाजपा को फंसाने की कोशिश की. आखिर बहुमत के आधार पर मुख्यमंत्री के अभिनंदन प्रस्ताव को सूचनेसहित मंजूरी दी गई.
938
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 20, 2026 10:02:37
Kalyan, Maharashtra:केडीएमसीचा ३ हजार १८६ कोटी रुपयांचा अर्थ संकल्प सादर केडीएमसीच्या बजेटमध्ये नागरिकांना दिलासा कोणतीही दरवाढ नाही. ANC - कल्याण डोंबिवली महापालिकेचा २०२६-२७ सालाकरीता ३ हजार १८६ कोटी ६० लाख रुपयांचा अर्थ संकल्प महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शुक्रवारी पार पडलेल्या महासभेत सादर केला. यामध्ये जमा आणि खर्चाच्या बाजूसह मागच्या वर्षीच्या सुधारीत अर्थ संकल्पानुसार आरंभिची शिल्लक ५७२ कोटी ७६ लाख रुपये दाखविण्यात आली आहे. कोणतीही करवाढ दरवाढ नसलेल्या यंदाच्या अर्थ संकल्पात नागरीकांसाठी पूरविण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधांसह विकास प्रकल्पाकरीता ३ हजार १८६ काेटी ४९ लाखाचा खर्च अपेक्षित आहे. बाईट- अभिनव गोयल, आयुक्त, केडीएमसी
948
comment0
Report
Advertisement
Back to top