Back
अंबादास दानवे ने संदीप भुमरे पर 1150 करोड़ की जमीन हथियाने का आरोप लगाया
VKVISHAL KAROLE
Feb 24, 2026 09:06:34
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
दानवे यांची पत्र assgnment नंबर वर पाठवली आहे...
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कोट्यवधी च्या जमिनी बळकावली असल्याचा आरोप केलाय... त्यांचा ड्राइवर जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबनामा करून त्या जमिनीचे संपादन मूल्य 1150 कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी आरोप केलाय... छत्रपती संभाजी नगरात जटवाडा मध्ये 23 एकर 30 गुंठे जमीन आहे, ही जमीन महाराष्ट्र विकास मंडळाने संपादित केली आहे, या जमीनीबाबत कुणीही कायदेशीर वारसदार नव्हते ही जमीन सरकारने अधिग्रहण केली आणि समृद्धी महामार्गसाठी ही जमीन देण्याचे आदेश झाले , त्यानुसार या जमिनीचे मूल्य 1150 कोटी रुपये ठरवण्यात आले हे सगळं झाल्यावर या आतापर्यंत सरकार दरबारी कुठलीही नोंद नसणारे या जमिनीचे मालक पुढे आले आणि त्यांनी पैशांची मागणी केली, धक्काादायक म्हणजे या जमिनीच्या मूळ मालक असणारे सांगणाऱ्यानी या जमिनीचा हिबानामा (म्हणजे जमीन दुसऱ्याच्या नावावर करणे मुस्लिम पद्धतीनुसार ) जावेद रसूल शेख यांच्या नावावर केल्याचेही दावा केलाय.. 1971 ला हा हिबानामा झाला असे सांगण्यात आले , मुळात जावेद चा जन्म हा 1985 मध्ये झाला असा दावा दानवे यांनी केलाय त्यामुळं 1971 मध्ये हिबनामा त्याचा नावावर कसा होऊ शकतो असा सवाल दानवे यांच्या केलाय... याच जावेद च्या नावावर आणखी एक 400 कोटीचे हिबानामा प्रकरण आहे ते सुद्धा खासदार भुमरे यांनीच केले होते आणि आता या समृद्धी मध्ये गेलेल्या जमिनीत ही खासदार भुमरे यांनीच खेळी केल्याचा आरोप दानवे यांनी केलाय यातुन चालकाच्या नावाने 1150 कोटी हडपण्याचा भुमरे यांचा डाव असल्याचा आरोप दानवे यांनी केलाय याबाबत कागदपत्रांसह मुख्यमंत्री याना पत्र लिहले आहे आणि या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे या चौकशीतून भुमरे यांचा सगळं बाहेर येईल असा अंदाज दानवे यांचा दावा आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 10:27:310
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 24, 2026 10:24:350
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowFeb 24, 2026 10:19:520
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 24, 2026 10:03:290
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 24, 2026 10:01:040
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 24, 2026 09:52:340
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowFeb 24, 2026 09:36:080
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 24, 2026 09:22:160
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowFeb 24, 2026 09:21:440
Report
HPHARSHAD PATIL
FollowFeb 24, 2026 09:21:190
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 09:21:070
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 24, 2026 09:20:340
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 24, 2026 09:18:470
Report
PNPratap Naik1
FollowFeb 24, 2026 08:30:350
Report