Back
सातारा के खालची पिलानी गांव में बिबटिए ने बैल पर हमला, लोगों का डर बढ़ा
TTTUSHAR TAPASE
Nov 24, 2025 03:30:42
Satara, Maharashtra
साताऱ्यातील खालची पिलानी या गावात बिबट्याचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. या गावातील शेतकरी बळीराम कदम हे शेतात बैल चरायला घेऊन गेल्यावर या बैलावर बिबट्याने प्राणघातक हल्ल्या केला. यामधे बैलाला गंभीर दुखापत झाली असून बिबट्याच्या आणि बैलाच्या झटापटीमध्ये बैलाचे एक शिंग तुटले आहे. बैलाला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्रावा झाला. या घटनेमुळे गावांमध्ये bhiतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात काम करण्यासाठी मजूर येत नाहीत आणि त्यामुळे शेतीची कामे रखडली आहेत या भागात अनेक ठिकाणी बिबट्याने पाळीव कुत्रेवर हल्ला केला आहे.. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. वनविभाग आणि प्रशासनाने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
83
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 04:04:1959
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 24, 2025 04:04:0941
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 03:47:43122
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 03:46:43137
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 03:46:18114
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 24, 2025 03:31:48137
Report
PNPratap Naik1
FollowNov 24, 2025 03:21:39152
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 24, 2025 03:21:20108
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 24, 2025 03:20:54136
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 24, 2025 03:20:36179
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 24, 2025 03:02:37107
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 03:02:2086
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 24, 2025 03:02:0655
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 24, 2025 02:50:46155
Report