Back
वाशिम: अकोला-हैदराबाद मार्ग पर ट्रक ने बिबटों को टकराया, एक की मौत, दूसरा घायल
GMGANESH MOHALE
Nov 24, 2025 03:21:20
Washim, Maharashtra
वाशिम जिल्ह्यातील सावरगाव परिसरात अकोला–हैदराबाद महामार्गावर रात्रीच्या दरम्यान जडवाहनाने दोन बिबट्यांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा बिबट्या गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. मृत बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील कारवाईसाठी वनविभागाची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. जखमी बिबट्याला उपचारासाठी वनविभागाकडून आवश्यक ती मदत पुरविण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताचे कारण, वाहनाची ओळख आणि इतर तपशीलांची चौकशी सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महामार्गावरील वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
85
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 03:47:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 03:46:430
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 03:46:180
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 24, 2025 03:31:4862
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 24, 2025 03:30:4223
Report
PNPratap Naik1
FollowNov 24, 2025 03:21:39107
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 24, 2025 03:20:54132
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 24, 2025 03:20:36179
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 24, 2025 03:02:37107
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 03:02:2086
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 24, 2025 03:02:0655
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 24, 2025 02:50:46150
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 24, 2025 02:48:11153
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 24, 2025 02:46:37126
Report