Back
51 करोड़ रुपये की मानहानि नोटिस पर शिवसेना शहर प्रमुख किरण काळे का जवाब
LBLAILESH BARGAJE
Nov 24, 2025 04:04:09
Pune, Maharashtra
शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांना आमदार संग्राम जगताप यांनी 51 कोटी रुपयांची आब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे यावर किरण काळे यांनी प्रतिक्रिया दिली असून आपल्याला ज्या वक्तव्यांमुळे नोटीस पाठवण्यात आली त्या वक्तव्यावर आपण आजही ठाम असल्याचं म्हटलं आहे किरण काळे जगताप यांच्यावर जैन समाजाच्या जागेवर ताबा मारून कार्यालय थाटल्याचा आरोप केला होता. याच आरोपावरून जगताप यांनी काळ्यांना आब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे मात्र काळे यांनी जगताप यांना नोटीस देण्यासाठी निष्कलंक वकील सुद्धा मिळाला नाही असं सांगत ज्या वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे तो वकीलच स्वतः गुन्हेगार असल्याचं म्हटलं आहे मी केलेल्या वक्तव्यांबद्दल मी जेलमध्ये जाण्यासही तयार असल्याचं सांगत काळे यांनी जगताप यांना शहरातील राष्ट्रसंत आनंद ऋषी महाराज यांच्या समाधीसमोर यावं आपण त्यांना याबाबत सर्व पुरावे देऊ असं म्हटलं आहे
145
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 24, 2025 04:47:340
Report
KJKunal Jamdade
FollowNov 24, 2025 04:47:190
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 24, 2025 04:34:5731
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 04:34:35102
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 24, 2025 04:32:3613
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 04:18:02127
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 24, 2025 04:17:4393
Report
AKAMAR KANE
FollowNov 24, 2025 04:04:1990
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 03:47:43122
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 03:46:43137
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 24, 2025 03:46:18147
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 24, 2025 03:31:48137
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 24, 2025 03:30:42254
Report
PNPratap Naik1
FollowNov 24, 2025 03:21:39152
Report