Back
सातारा जिला परिषद अध्यक्ष चयन के हाई-वोल्टेज ड्रामे में अपहरण के आरोप
TTTUSHAR TAPASE
Mar 20, 2026 15:30:49
Satara, Maharashtra
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या हायव्होल्टेज ड्राम्यात आता नाट्यमय वळण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे हे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या ठिकाणी पोहोचत असताना त्यांना दारातून स्थानिक गुन्हे शाखेने अपहरणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्यानंतर त्यांना महाबळेश्वर मध्ये हलविण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी झुंडशाहीचा استخدامها करून आपल्याला मारहाण केली आणि मतदानापासून वंचित ठेवले,असा खळबळजनक आरोप या दोन्ही सदस्यांनी केला आहे. रुग्णालयात उपचार घेत असताना अनिल देसाई यांनी संताप व्यक्त केला. आम्हाला जाणीवपूर्वक मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी ही अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी केवळ दडपशाहीच केली नाही, तर आम्हाला मारहाणही केली आहे. लोकशाहीत मतदानाचा अधिकार असताना अशा प्रकारे पोलीस बळाचा वापर करणे म्हणजे झुंडशाही आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 15:17:101090
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 20, 2026 13:48:441029
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 20, 2026 13:33:581042
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 20, 2026 13:03:27954
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 20, 2026 12:31:281062
Report
MAMILIND ANDE
FollowMar 20, 2026 12:17:031033
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 20, 2026 11:51:321014
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 20, 2026 11:30:321004
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 20, 2026 11:21:151068
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 20, 2026 11:17:461012
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 20, 2026 11:17:301010
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 20, 2026 11:04:521012
Report
PNPratap Naik1
FollowMar 20, 2026 11:04:081078
Report
SNSWATI NAIK
FollowMar 20, 2026 11:03:191099
Report