Back
धनंजय मुंडे पर गुट्टे के आरोप: 100 करोड़ के शेयर और ट्रस्ट जमीन
GDGAJANAN DESHMUKH
Dec 01, 2025 14:18:34
Parbhani, Maharashtra
अँकर- राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे परभणीच्या गंगाखेड येथे आले होते,यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारा दरम्यान सभा घेतली होती. या सभे दरम्यान धनंजय मुंडे यांनी महायुतीमधील आमदार रत्नाकर गुट्टे याच्यावर टीका केली होती,त्यानंतर आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, मी शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज भरलं आहे. तो कारखाना विक्रीला निघाला,सगळे पैसे फेकल्याची मी जाहिरात सुद्धा दिलीय,धनंजय मुंडे यांचा जगतमित्र कारखान्याच्या नावावर 100 कोटी रुपयांचे शेअर घेतले आणि तेथील ट्रस्टची जमीन सुद्धा हडप केली. तेथील ट्रस्ट वाला कुठं आहे, तुम्ही मारून टाकलाय की काय,ते शेअर्सचे 100 कोटी आहेत, धंनजय मुंडे हा लबाड माणूस आहे,शंभर नाहटर हजार लबाड आणि धूर्त माणसं मेल्यानंतर जन्मलेली अवलाद आहे असा गंभीर आरोप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलाय. विशेष बाब म्हणजे या आरोपावर ठाम असल्याचे ही आमदार गुट्टे म्हणाले, संतोश देशमुख खून प्रकरणी धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावं असा आरोप केला होता असा प्रश्न केला असता यावर मला काही बोलायचं नाही,पण मला धनंजय मुंडे यांना अस म्हणायचं की तुमची परळी एवढी बदनाम कशामुळे झालीय, परळीत धनुभाऊ आमदार आहेत,तितजे काय होत नाही तिथं, तेथे मरणारे आणि मरणारे ही धनंजय मुंडे यांचे आहेत, मेलेले कुनापाशी होते याची माहिती घ्या अस आवाहन ही आमदार गुट्टे यांनी केलंय,त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowDec 01, 2025 14:32:22100
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 01, 2025 14:17:4478
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 01, 2025 14:17:1579
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 01, 2025 14:17:06120
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 01, 2025 14:07:30186
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 14:05:39173
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 14:05:19105
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 01, 2025 13:47:18132
Report
AAASHISH AMBADE
FollowDec 01, 2025 13:46:10154
Report
AKAMAR KANE
FollowDec 01, 2025 13:33:5760
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 01, 2025 13:33:41101
Report
ABATISH BHOIR
FollowDec 01, 2025 13:22:56203
Report
JMJAVED MULANI
FollowDec 01, 2025 13:16:05150
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 01, 2025 12:57:0140
Report