Back
सांगली जिला बैंक भर्ती को लेकर भाजपा का निशाना, जयंत पाटल के नेतृत्व पर सवाल
SMSarfaraj Musa
Oct 06, 2025 10:15:42
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली जिल्ह्यातल्या राजकारणात भाजप विरुद्ध जयंत पाटील असा संघर्ष सुरू आहे. पडळकरांच्या प्रकरणानंतर आता जयंत पाटलांना घेरण्यासाठी भाजपाकडून जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली चालणारी जिल्हा मध्यवर्ती बँक टार्गेट करण्यात आली आहे, याला निमित्त जिल्हा बँकेकडून होणारी नोकर भरती आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला 559 पदांच्या नोकर भरतीची परवानगी सहकार विभागाकडून मिळाली आहे. मात्र या परवानगीनंतर जिल्ह्यातील भाजप आक्रमक झाली आहे कारण जिल्हा बँकेवर जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय सत्ता आहे. जयंत पाटलांचे समर्थक दिलीप पाटील यांच्या कार्यकाळात बँकेत विविध घोटाळे झालेले आरोप झाले, त्यानंतर चौकशी सुरू झाली होती, परंतु महाविकास आघाडीच्या काळात ती स्थगित झाली. पडळकरांचे प्रकरण शांत झालं तरी जयंत पाटील भाजपाच्या टार्गेटवर आहेत. चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांची सत्ता असणाऱ्या जिल्हा बँकेत आपला मोर्चा वळवला आणि बँकेच्या घोटाळ्यांची चौकशी लावण्यासाठी दबाव आणला. पालकमंत्री सांगली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowOct 06, 2025 12:06:530
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 06, 2025 12:05:550
Report
SMSATISH MOHITE
FollowOct 06, 2025 12:04:500
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 06, 2025 12:03:190
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 06, 2025 11:50:100
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowOct 06, 2025 11:46:170
Report
UJUmesh Jadhav
FollowOct 06, 2025 11:32:010
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 06, 2025 11:21:560
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 06, 2025 11:21:170
Report
JMJAVED MULANI
FollowOct 06, 2025 11:20:510
Report
JMJAVED MULANI
FollowOct 06, 2025 11:20:200
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 06, 2025 11:17:070
Report
MAMILIND ANDE
FollowOct 06, 2025 11:09:260
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 06, 2025 11:09:140
Report
DPdnyaneshwar patange
FollowOct 06, 2025 11:08:580
Report