Back
भीमाशंकर मंदिर पर विकासकार्य: तीन महीने बंद, एक महीने में खुलने को लेकर बैठक
HCHEMANT CHAPUDE
Mar 09, 2026 05:47:06
Khed, Maharashtra
भिमाशंकर मंदिर बंदला आज दोन महिने पुर्ण
मंदिराचे काम संथ गतीने मंदिर बंदच्या मुदतीला महिना शिल्लक
जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिराला विकासकामांमुळे तीन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता मंदिर पुन्हा सुरू होण्यासाठी अवघा एक महिना शिल्लक असतानाही अनेक कामे अद्याप अपूर्णच असल्याचे चित्र समोर येत आहे.
भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात विविध कामे सुरू असली तरी कामाची गती संथ असल्याने प्रशासनाने दिलेल्या मुदतीत मंदिर भाविकांसाठी खुले होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात देवस्थान, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे भाविकांचे आणि स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 10:01:560
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 13, 2026 09:55:04122
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 09:54:4659
Report
JMJAVED MULANI
FollowMar 13, 2026 09:54:0867
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 09:35:56126
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 13, 2026 09:33:41159
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 09:16:46146
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 13, 2026 09:06:0095
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 13, 2026 09:05:48102
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 13, 2026 09:05:2293
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 08:38:320
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 08:38:160
Report
KPKAILAS PURI
FollowMar 13, 2026 08:37:270
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 08:20:400
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 13, 2026 08:20:070
Report