Back
पोलादपूर के पेट्रोल पंपों पर पेट्रोल-डिज़ल टँचाई, चार में से तीन पंप खाली
PPPRAFULLA PAWAR
Mar 27, 2026 08:20:32
Varasoli, Maharashtra
पोलादपूरात पेट्रोल पंपांवर खडखडाट; एकाच पंपावर पेट्रोलचा अपुरा साठा. डिझेल पेट्रोल संपल्यानं नागरिकांत संभ्रम. अँकर – आखाती युद्धामुळे देशातील इंधनाच्या पुरवठयावर परीणाम झाल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात देखील काही भागात इंधनाची टंचाई जाणवते आहे. दुर्गम डोंगराळ अशी ओळख असलेल्या पोलादपूर तालुक्यातील पेट्रोल पंपांवरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपला आहे. चारपैकी तीन पंपांवर खडखडाट असून केवळ एकाच पंपावर पेट्रोल शिल्लक आहे. तेथील साठाही अपुरा असल्याचे सांगितले जाते. वाहनचालकांना 200 रूपयांच्या मर्यादेतच पेट्रोल दिले जात आहे. पेट्रोल, डिझेल संपल्याचे फलक पंपांवर पहायला मिळतात. इंधनाचा पुरेसा साठा आहे असे प्रशासनातर्फे सांगितले जाते पण इंधन टंचाई जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowMar 27, 2026 09:34:421041
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 27, 2026 09:21:201025
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 08:46:11981
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 08:34:11985
Report
AKAMAR KANE
FollowMar 27, 2026 08:19:38988
Report
SMSATISH MOHITE
FollowMar 27, 2026 08:16:261064
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 07:46:02999
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 07:31:10975
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 27, 2026 07:20:431065
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 27, 2026 06:16:091058
Report
AKAMAR KANE
FollowMar 27, 2026 06:00:161089
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 27, 2026 05:30:591010
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 05:02:111059
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 05:01:361064
Report