Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
युद्ध की अफवाह ने संभाजी नगर में पेट्रोल पंपों पर भीड़ बढ़ा दी
VKVISHAL KAROLE
Mar 27, 2026 05:02:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशी अफवा पसरली आणि त्यामुळे छत्रपती संभाजी नगर शहरातील सगळ्याच पेट्रोल पंपांवर मागील तीन दिवसापासून मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. संभाजीनगर मध्ये पेट्रोल पंपांवर रात्री उशिरapar्यंत तर सकाळी पहाटेपासूनच नागरिक वाहनांच्या रांगा लावत आहेत. ही गर्दी कमी होण्यासाठी प्रशासनाने दोनशे रुपये टू व्हीलर आणि दोन हजार रुपये फोर व्हीलर साठी एवढेच इंधन द्यावे असा निर्णय घेतला त्यानंतर देखील नागरिकांची गर्दी कमी होताना दिसत नाही. गर्दीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Mar 27, 2026 06:16:09
Jalna, Maharashtra:जालना : जिल्हा पुरवठा विभागाने पेट्रोल,डिझेलच्या खरेदी मर्यादेबाबत काढलेला आदेश रद्द करीत पुरवठा विभागाने काढला नवीन आदेश. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी काढला आदेश. पेट्रोल,डिझेलचा साठा उपलब्ध झाल्याचीही माहिती. अँकर : पेट्रोल,डिझेल खरेदी बाबत मर्यादा घालून देणारा आदेश जालन्याच्या जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी दोन दिवसांपूर्वी काढला होता. खुद्द चौधर यांनी दोन दिवसांपूर्वी काढलेला आदेश रद्द करण्यात येत असल्याचा नवीन आदेश पुन्हा पुरवठा विभागाकडून काढण्यात आला आहे. जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर बीपीसीएल, आयओसीएल,एचपीसीएल आणि ईतर कंपन्यांकडून अत्यावश्यक पेट्रोल ,डिझेलचा साठा उपलब्ध झाल्याची माहितीही नवीन आदेशातून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हा पुरवठा विभागाने दुचाकी चालकांना 200 रुपये तर तीन आणि चार चाकी चालकांना 2 हजार रुपयांपर्यत इंधन खरेदी मर्यादा घालून दिली होती. या निर्णयामुळे वाहन चालकांमध्ये संताप निर्माण झाला होता.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 27, 2026 06:00:16
Nagpur, Maharashtra:नागपूर अ- अशोक खरात याने केलेले असंख्य महिलांचे शोषण अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी प्रकरण आहे.. हे पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी घटना आहे.. दरम्यान, 2013 मध्ये राज्यात जो जादूटोणा विरोधी कायदा पारित करण्यात आला होता.... - त्यानंतर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली नियमावली अद्याप तयार करण्यात आलेली नसल्याचा आरोप राज्याचे माजी सामाजिक मंत्री राजकुमार बडोले यांनी केला आहे... त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतर ही जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रभावी वापर करणे शक्य होत नाही असेही बडोले म्हणाले... 2013 मध्ये जादूटोणाविरोधी कायदा होऊन आता पर्यंत 13 वर्ष उलटले असताना अजून ही त्याच्या अंमलबजावणीसाठीची नियमावळीक बनविलेली नाही - शिवाय जादूटोना विरोधी कायदा करताना पोलिसांना खास अधिकार दिलेले नाही.. ते आता नियमावली तयार करताना दिले पाहिजे अशी मागणी ही बडोले यांनी केली..
632
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 27, 2026 05:30:59
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर में पुलिस कॉन्स्टेबल का उसकी ही बेटी द्वारा विष देकर हत्या करने की दहशतजद्द घटना सामने आई है. मरे हुए पुलिस कर्मी की आरोपी बेटी भी चंद्रपूर पुलिस विभाग में कॉन्स्टेबल है और आरोपी जावय आशिष शेडमाके ने प्रशिक्षण के दौरान सेवा से बडतर्फ किया गया है. मयत पुलिस कर्मी का पुत्री प्रेमप्रकरण को लेकर पिता का विरोध था, जिसके चलते बेटी ने विष देकर पिता की हत्या कर दी. 25 अप्रैल 2023 को जयंत बाल्लावार (45) ड्यूटी के दौरान प्रशासकीय भवन में चक्कर आने से मुसलमान नहीं थे, परन्तु तीन वर्ष बाद केस का खुलासा हुआ. मृतक के बेटे ने कबूल किया कि उसकी पत्नी आर्या बाल्लावार ने विष देकर पिता की हत्या की. मयत जयंत बाल्लावार को ड्यूटी पर जाते समय आर्या ने मिल्कशेक में विष मिलाकर पिलाया. मिल्कशेक पीने के बाद जयंत बाल्लावार प्रशासनिक भवन में चले गए और वहीं उनकी मौत हो गई. 2022 से आर्या और आशिष के बीच प्रेम संबंध थे जिन्हें जयंत बाल्लावार ने विरुद्ध माना था. आर्या ने मामा के माध्यम से 5 हजार रुपए में विष खरीदा और शादी के बाद भी दंपत्ति के बीच कलह बढ़ती गई. आर्या के पति आशिष को ट्रेनिंग के दौरान सेवाबाटफ किया गया और बेरहमी से सभी तथ्य सामने आए. रामनगर Police ने इस मामले में आरोपी महिला पुलिस अधिकारी आर्या बाल्लावार के साथ-साथ आशिष शेडमाके, चैतन्य गेडाम और विष विक्रेता को गिरफ्तार किया है.
993
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 05:01:36
1048
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 27, 2026 04:33:25
Beed, Maharashtra:बीड: भगवानगडावरील मंदिरासाठी चार कोटी… सप्ताहासाठी एक कोटी… भक्तांनी देणगीची रक्कम सांगताच पंकजा मुंडे म्हणाल्या राजकारण संपल्यानंतर मी ही होणार; पंकजांचे मिश्किल वक्तव्य..! बीडच्या भायाळा गावामध्ये आयोजित सप्ताहाच्या सांगते प्रसंगी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी भगवानगडावरील मूळी मंदिरासाठी सव्वचार कोटी रुपयांची देणगी दिली, सप्ताहासाठी एक कोटी रुपये वर्गणी जमा केली हे आकडे सांगितले. पंकजा मुंडे यांनी मिश्किलपणे आता राजकारण संपल्यानंतर मीही हभप होणार असे म्हटले... तसेच मोठे कष्ट करून तुम्ही पैसे जमवता परंतु मंदिराला देताना मात्र सरळ हाताने मदत करतात असे कुठेही घडत नसेल असेही पंकजा मुंडे म्हणाल्या...
1006
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 27, 2026 04:19:09
Vasai-Virar, Maharashtra:वसईमध्ये ही अशोक खरातची पुनरावृत्ती वसईत धर्मगुरुवर बलात्काराचा गुन्हा दाखल महाडेवाचा अवतार असल्याचे सांगून महिलेवर बलात्कार.. वसईच्या धर्मगुरू ऋषिकेष वैद्य विरोधात गुन्हा दाखल मे २०२५ मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इन मध्ये पीडित महिलेला भेटायला बोलावून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग कऱण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हे नाशिकच्या अशोक खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिम्मत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात तक्रार दाखल केली. बलात्काराची पहिली घटना पुण्यात झाली असल्याने हे प्रकरण हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे senior police निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली. ऋषिकेश वैद्य याने धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक मुलीना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या लैंगिक शोषण केल्याचे पीडित महिलेने सांगितले.
1048
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 27, 2026 04:02:12
Ahilyanagar, Maharashtra:देशभरात रामनवमी उत्सव मोठ्या जल्लोष साजरा करण्यात आला अहिल्यानगरच्या पाथर्डी येथे रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली हिंदु रक्षा युवा मंच आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने उत्सवाचं आयोजन करण्यात आलं उत्सवामध्ये वेगवेगळ्या राज्यातून कलाकार आमंत्रित करण्यात आले या कलाकारांनी सादर केलेले पथनाट्य आणि देखावे लक्षवेधी ठरले अफजल खान वध, खाटू श्याम दर्शनाची झलक, विष्णूचे दशावतार आणि प्रभु श्रीरामांची पालखी ही प्रमुख आकर्षणे ठरली. ढोल-ताशा पथक आणि महिलांच्या टाळ पथक रामनवमीचा उत्सवामध्ये सहभागी झाले एकूणच पाथर्डीकरांनी एक आगळी वेगळी रामनवमी साजरे केल्याचे चित्र पाहायला मिळाला
1049
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 27, 2026 04:01:34
Amravati, Maharashtra:शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू पुन्हा आक्रमक; हमीभावाच्या मागणीसाठी बच्चू कडू करणार एक दिवसाचं लक्षण एक उपोषण, उपोषणा आधी कडूंच्या पोस्टरची जोरदार चर्चा अँकर :- शेतकरी व शेतमजुरांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून यासंदर्भातील पोस्टर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. जय श्रीराम! कब मिलेगा हिंदू किसान को दाम?” या ठळक घोषवाक्यासह प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे. हे उपोषण आज अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रतीकात्मक चित्रण करण्यात आले असून, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फोटोही झळकत आहेत. या पोस्टरमुळे आंदोलनाबाबत उत्सुकता वाढली असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या उपोषणाबाबत स्पष्ट करण्यात आले आहे की हे आंदोलन केवळ सरकारविरोधी नसून महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. कर्जमाफीबाबत शासनाचे आभार मानतानाच उर्वरित मागण्यांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी झालेल्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनात ज्यांनी ज्यांनी साथ दिली, उपोषणात सहभागी झाले, रस्त्यावर उतरून आंदोलन केले, आर्थिक मदत केली किंवा विविध स्वरूपात पाठिंबा दिला अशा सर्व शेतकरी, नागरिक व कार्यकर्त्यांचा या उपोषणादरम्यान सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या या आंदोलनाच्या घोषणेमुळे अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी प्रश्न ऐरणीवर आले असून २७ मार्च रोजी होणाऱ्या या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
1035
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Mar 27, 2026 04:00:57
1094
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 27, 2026 04:00:37
1058
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 27, 2026 03:36:56
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या कासेगाव मध्ये पार पडलेल्या कासेगाव हिंदकेसरी बैलगाडी शर्यतीत सर्जा-रोमन जोडीने पहिला क्रमांक पटकावला आहे. शरद लाहिगडे प्रतिष्ठानच्यावतीने शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. 5 लाखांचे पाहिले बक्षीस आणि हेलिकॉप्टर राईड असे बक्षीस होते. यामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे सह कर्नाटक राज्यातील सुमारे 300 हुन अधिक बैलगाडी चालक या शर्यतीत सहभागी झाले होते. जनरल ओपन गटामध्ये हे पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या शर्यतीमध्ये पंढरीज सर्जा-रोमन बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावत कासेगाव हिंदकेसरी बैलगाडी शर्यतचा बहुमान पटकावलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषक प्रदान करण्यात आलं.
1069
comment0
Report
Advertisement
Back to top