Back
2013 के जादूटोना कानून की नियमावली अब तक नहीं बनी: राजकुमार बडोले
AKAMAR KANE
Mar 27, 2026 06:00:16
Nagpur, Maharashtra
नागपूर
अ- अशोक खरात याने केलेले असंख्य महिलांचे शोषण अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी प्रकरण आहे.. हे पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी घटना आहे.. दरम्यान, 2013 मध्ये राज्यात जो जादूटोणा विरोधी कायदा पारित करण्यात आला होता....
- त्यानंतर कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली नियमावली अद्याप तयार करण्यात आलेली नसल्याचा आरोप राज्याचे माजी सामाजिक मंत्री राजकुमार बडोले यांनी केला आहे... त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतर ही जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रभावी वापर करणे शक्य होत नाही असेही बडोले म्हणाले... 2013 मध्ये जादूटोणाविरोधी कायदा होऊन आता पर्यंत 13 वर्ष उलटले असताना अजून ही त्याच्या अंमलबजावणीसाठीची नियमावळीक बनविलेली नाही
- शिवाय जादूटोना विरोधी कायदा करताना पोलिसांना खास अधिकार दिलेले नाही.. ते आता नियमावली तयार करताना दिले पाहिजे अशी मागणी ही बडोले यांनी केली..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowMar 27, 2026 06:16:09979
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 27, 2026 05:30:591010
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 05:02:111059
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 05:01:361064
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 27, 2026 04:33:251006
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 27, 2026 04:19:191090
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 27, 2026 04:19:091048
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 27, 2026 04:16:581067
Report
UPUmesh Parab
FollowMar 27, 2026 04:02:271071
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 27, 2026 04:02:121049
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 27, 2026 04:01:341035
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 27, 2026 04:00:571094
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 27, 2026 04:00:371058
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 27, 2026 03:36:561069
Report