Back
पिंपरी-चिंचवड़ में शेयर मार्केट धोखाधड़ी: 11.13 करोड़ रु का घोटाला, 7 गिरफ्तार
KPKAILAS PURI
Mar 07, 2026 09:33:10
Pimpri-Chinchwad, Maharashtra
शेअर मार्केट तसेच आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पिंपरी चिंचवड शहरातील एका व्यक्तीची तब्बल 11 कोटी 13 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सात आरोपींना पिंपरी-चिंचवड शहर सायबर पोलिसांनी महाराष्ट्र आणि राजस्थानातून अटक केली असून या प्रकरणात १ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम होल्ड करण्यात आली आहे. शेअर मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून आरोपींनी वेगवेगळ्या कारणांनी फिर्यादी कडे वारंवार पैसे मागवले. आरोपींनी फिर्यादींकडून एकूण 11कोटी 13 लाख रुपये घेतले, मात्र कोणताही परतावा दिला नाही. त्यामुळे फिर्यादीच्या तक्रारीवरून सायबर पोलिसात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी अभय बाबासाहेब पाटील, शिवतेज राजेंद्र पोटे, महेश करबसपा उडचणे ,राहुल बहादुरप्रसाद मौर्य , युवराज ऊर्फ संतोष सतीश मुदलीयार, पंकज मंगु गिरीगोस्वामी , प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी, या सात आरोपीला अटक केली असून या कारवाईत पोलिसांनी १ कोटी ८० लाख रुपये होल्ड करून पुढील तपास पोलीस करत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 07, 2026 11:16:040
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 07, 2026 11:10:100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 07, 2026 10:48:510
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 07, 2026 10:18:140
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 10:05:410
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 07, 2026 09:48:140
Report
KPKAILAS PURI
FollowMar 07, 2026 09:45:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 09:33:410
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 07, 2026 09:31:140
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 07, 2026 09:31:040
Report
ABATISH BHOIR
FollowMar 07, 2026 09:06:460
Report
AKAMAR KANE
FollowMar 07, 2026 09:02:500
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 07, 2026 09:01:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 07, 2026 08:48:490
Report