Back
चंद्रपुर में अन्नत्याग सत्याग्रह: लोहारडोंगरी खदान रद्द कर सरकार से 17 माँगें
AAASHISH AMBADE
Mar 07, 2026 11:16:04
Chandrapur, Maharashtra
राज्य सरकारला सद्बुद्धी यावी यासाठी चंद्रपुरात अन्नत्याग सत्याग्रह करणाऱ्या बंडू धोत्रे यांच्या उपोषण मंडपापुढे सद्बुद्धी महायज्ञाचे आयोजन, चंद्रपूर जिल्ह्यातील लोहारडोंगरी लोहखाण रद्द करण्यासह मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी एकूण 17 मागण्यांसह सत्याग्रहाला बसले आहेत बंडू धोत्रे, आजचा तिसरा दिवस असूनही महाराष्ट्र शासन, वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाने चालविले आहे दुर्लक्ष
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातल्या घनदाट जंगलात प्रस्तावित लोहारडोंगरी लोहखाण रद्द करा या मागणीसाठी चंद्रपूरचे वन्यजीव अभ्यासक बंडू धोत्रे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या अन्नत्याग सत्याग्रहाचा आजचा तिसरा दिवस असूनही महाराष्ट्र शासन, वनविभाग आणि जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मानव- वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी इको प्रो संघटनेने गेली काही वर्षे प्रमुख मागण्यांसह पाठपुरावा चालवला आहे. या मागण्या त्वरित मान्य करा ,लोहारडोंगरी खाण रद्द करा यासाठी राज्य शासनाला सद्बुद्धी यावी म्हणून हा अन्नत्याग सत्याग्रह आयोजित करण्यात आला आहे. उपोषण मंडपापुढे सद्बुद्धी महायज्ञाचे आयोजन करून परमेश्वर राज्य शासनाला सद्बुद्धी देवो अशी प्रार्थना करण्यात आली.
बाईट १) डॉ. योगेश्वर दूधपचारे, पर्यावरण अभ्यासक
बाईट ३) प्रा. दिलीप चौधरी ,जिल्हाध्यक्ष ,संभाजी ब्रिगेड
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 13:17:310
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 07, 2026 13:04:580
Report
SNSWATI NAIK
FollowMar 07, 2026 12:45:49Navi Mumbai, Maharashtra:उरण-पेण एसटी बस में टिकट के विवाद के कारण यात्री और महिला कंडक्टर के बीच हाथापाई हुई; वीडियो वायरल हो रहा है।
0
Report
PNPratap Naik1
FollowMar 07, 2026 12:35:220
Report
SNSWATI NAIK
FollowMar 07, 2026 12:20:540
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 07, 2026 11:54:350
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 11:54:160
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 11:51:150
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 11:47:300
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 07, 2026 11:10:100
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 07, 2026 10:48:510
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 07, 2026 10:18:140
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 10:05:410
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 07, 2026 09:48:140
Report