Back
खडकपाडा-चितळसर पोलिसों की संयुक्त कार्रवाई: इराणी चोर मोहम्मद इराणी गिरफ्तार
ABATISH BHOIR
Mar 07, 2026 09:06:46
Kalyan, Maharashtra
खडकपाडा पोलिसांनी सराईत इराणी चोरटा मोहम्मद इराणीला सापळा रचत आंबिवली येथील इराणी वस्तीतून बेड्या ठोकल्या आहेत.इराणीच्या अटकेचा थरार CCTV कॅमेरात कैद झाला आहे .या कारवाईमुळे आंबिवलीतील इराणी वस्ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे . ठाणे येथील मानपाडा चितळसर पोलीस ठाण्यात चैन स्नेचिंगचा एक गुन्हा दाखल होता .या गुन्ह्यात मोहम्मद इराणी हा पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते .यात दरम्यान मोहम्मद इराणी हा कल्याण जवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली चितळसर पोलिसांनी याबत खडकपाडा पोलिसांना माहिती दिली .या माहितीच्या आधारे DCPअतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा रचला मोहम्मद इराणी दिसताचं इराणीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी मोठा धाडसाने मोहम्मद इराणी याला बेटा ठोकल्यात इराणी यांच्या अटकेचा हा थरात सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं मोहम्मद इराणी याला खडकपाडा पोलिसांनी मानपाडा चित्तळसर पोलीसांच्या ताब्यात दिलं आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
NMNITESH MAHAJAN
FollowMar 07, 2026 10:48:510
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 07, 2026 10:18:140
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowMar 07, 2026 10:05:410
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 07, 2026 09:48:140
Report
KPKAILAS PURI
FollowMar 07, 2026 09:45:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 07, 2026 09:33:410
Report
KPKAILAS PURI
FollowMar 07, 2026 09:33:100
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 07, 2026 09:31:140
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 07, 2026 09:31:040
Report
AKAMAR KANE
FollowMar 07, 2026 09:02:500
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 07, 2026 09:01:480
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 07, 2026 08:48:490
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 07, 2026 08:47:590
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 07, 2026 08:34:210
Report