Back
इंदापुर में क्रूज़र का टायर फटने से ट्रक से टकराकर तीन की मौत
JMJAVED MULANI
Mar 17, 2026 06:32:59
Rui, Maharashtra
इंदापुरात लोणी देवकर जवळ क्रुझर आणि ट्रकचा भीषण अपघात.... अपघातामध्ये क्रुझरमधील तिघांचा जागीच मृत्यू...... क्रुझर चा टायर फुटल्याने समोर येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाल्याची माहिती....
Anchor _पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर परिसरात एका क्रुझर जीपचा टायर फुटून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने मोठा अपघात झालाय या अपघातामध्ये क्रुझर गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांचा जागीच मृत्यू झालाय. अपघातामध्ये मृत पावलेले तीनही लोक लोणी देवकर एमआयडीसी मधील खाजगी कंपनीतील कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. घटनाास्थळांे महामार्ग पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्रुझर गाडी मधून हे तीनही कर्मचारी प्रवास करत होते यावेळी अचानक गाडीचा टायर फुटला आणि रस्ता दुभाजक ओलांडून ही गाडी समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली गेली या गंभीर अपघातात क्रुझरमधील चालकासह तिघेजण जागीच मृत्यू पावलेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
MNMAYUR NIKAM
FollowMar 17, 2026 08:01:010
Report
SKShubham Koli
FollowMar 17, 2026 07:53:21453
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 07:49:21471
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 07:19:50971
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 07:19:05909
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 17, 2026 06:48:461070
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 06:47:511075
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 06:46:171044
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 06:36:061031
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 06:34:021055
Report
PNPratap Naik1
FollowMar 17, 2026 06:30:321038
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 06:20:461071
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 06:20:301051
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 06:20:171058
Report