Back
नाशिक के डॉक्टर मनीषा जेजुरकर आत्महत्या: आरोपी डॉ. निलेश जेजुरकर अभी फरार
SGSagar Gaikwad
Mar 17, 2026 06:34:02
Nashik, Maharashtra
डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणी आरोपी अद्यापही फरार...
डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येच्या ठिकाणी आढळल्या दोन वापरलेल्या सिरिंज अन् एक चाकू...
डॉ.मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येनंतर PM रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा कुटुंबाने केला होता आरोप...
संशयित आरोपी डॉ. निलेश जेजुरकर अद्याप फरार, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह...
नाशिक मधल्या गंगापूर रोड येथील डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी डॉ. निलेश जेजुरकर हे अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. मात्र फिर्यादी यांच्या वकिलांकडून मनीषा जेजुरकर च्या ठिकाणी मृत अवस्थेत आढळून आल्या होत्या त्या ठिकाणी वापरलेले सिरिंज आणि एक चाकू आढळून आल्याच सांगितले आहे. डॉ. मनीषा यांचे पती डॉ.निलेश जेजुरकर हे घरात असताना मनीषा यांनी आत्महत्या केलीच कशी असा सवाल देखील उपस्थित केला. या प्रकरणात फरार असलेले आरोपींना जामीन मंजूर देऊ नये तसेच पोलिसांकडून देखील जो तपास सुरू आहे त्यावर आम्हाला संशय असल्याचं फिर्यादी यांचे वकील ॲड. जयदीप वैशपायन यांनी म्हटले आहे. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबाकडून देखील अनेक आरोप करण्यात आले होते या संदर्भात पोलिसांकडून अद्याप कोणताही तपासांती ठोस पुरावा मिळालेला नाही. आरोपी फरार असून देखील पोलिसांकडून नेमका काय तपास सुरू आहे यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यामुळे डॉक्टर जेजुरकर आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी डॉ निलेश जेजुरकर यांना अटक कधी होणार हे बघणं देखील आता महत्त्वाचा असणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKShubham Koli
FollowMar 17, 2026 07:53:210
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 07:49:210
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 17, 2026 07:19:50967
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 17, 2026 07:19:05907
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 17, 2026 06:48:461066
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 06:47:511072
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 06:46:171041
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 17, 2026 06:36:061031
Report
JMJAVED MULANI
FollowMar 17, 2026 06:32:591095
Report
PNPratap Naik1
FollowMar 17, 2026 06:30:321038
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 06:20:461071
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 06:20:301051
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 17, 2026 06:20:171058
Report
AKAMAR KANE
FollowMar 17, 2026 06:07:001086
Report