Back
पानी में उतरते विद्युत प्रवाह से किसान सुरेश थोरात की मौत; महावितरण पर आरोप
HCHEMANT CHAPUDE
Mar 30, 2026 14:17:21
Shirur, Maharashtra
मंचर/पुणे
Anc - आंबेगाव तालुक्याच्या चांडोली बुद्रुक गावातील 44 वर्षीय सुरेश पांडुरंग थोरात हे शेतकरी त्यांच्या शेतात पाणी भरत असताना जवळच असलेल्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा Shock लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे.
मयत सुरेश थोरात यांच्या शेताशेजारी असणाऱ्या महावितरणच्या खांबाला काही दिवसापूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे सदर खांब वाकला होता. वाकलेला हा खांब दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कडे केली होती. मात्र महावितरण कडून कुठलीही उपाययोजना झाली नसल्याने सुरेश पांडुरंग थोरात यांच्या मृत्यूला महावितरणचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 30, 2026 15:34:110
Report
MAMILIND ANDE
FollowMar 30, 2026 15:31:320
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 15:31:170
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 30, 2026 14:49:201065
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 30, 2026 14:46:30917
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 30, 2026 14:30:571034
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 30, 2026 14:11:341005
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 30, 2026 14:11:201080
Report
ABATISH BHOIR
FollowMar 30, 2026 14:11:051054
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 30, 2026 14:10:481095
Report
SNSWATI NAIK
FollowMar 30, 2026 13:21:591022
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 30, 2026 13:05:001072
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 12:47:48945
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 12:47:331072
Report