Back
वन विभाग ने बिबटिया की खाल तस्करी के मामले में दो गिरफ्तार किया
PTPRATHAMESH TAWADE
Mar 30, 2026 14:49:20
Vasai-Virar, Maharashtra
वसईत बिबٹ्याच्या कातडीची तस्करी उघडकीस आली असून वनपरिक्षेत्र भाताणेच्या पथकाने धाडसी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. गुप्त माहितीनुसार खानिवडे टोलनाक्याजवळ ही सापळा रचून कारवाई करण्यात आली. वनाधिकारी विजय बारब्दे आणि वनपाल नितीन खुळपे यांनी स्वतः ग्राहक बनून तस्करांना जाळ्यात ओढले आणि कातडीसह त्यांना ताब्यात घेतले. अंधाऱ्या आणि जोखमीच्या ठिकाणी ही कारवाई पार पडली. या प्रकरणामुळे संरक्षित वन्यजीवांची तस्करी अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही याच पथकाने मांडूळ साप तस्करी प्रकरणात कारवाई केली होती. दरम्यान, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बिबट्यासारख्या शेड्युल-१ प्राण्यांच्या कातडीची तस्करी गंभीर गुन्हा असून दोषींना ३ ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
JJJAYESH JAGAD
FollowMar 30, 2026 15:34:11935
Report
MAMILIND ANDE
FollowMar 30, 2026 15:31:32991
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 15:31:17948
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 30, 2026 14:46:30977
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 30, 2026 14:30:571049
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 30, 2026 14:17:211071
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 30, 2026 14:11:341031
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 30, 2026 14:11:201080
Report
ABATISH BHOIR
FollowMar 30, 2026 14:11:051054
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 30, 2026 14:10:481095
Report
SNSWATI NAIK
FollowMar 30, 2026 13:21:591022
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 30, 2026 13:05:001072
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 12:47:48945
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 12:47:331072
Report