Back
सतारा के पुलिस आयुक्त की छुट्टी पर चुनाव प्रक्रिया में उठे सवाल
TTTUSHAR TAPASE
Mar 30, 2026 12:47:33
Satara, Maharashtra
सातारा:ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बाईट पॉईंटर
सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या रजे विषयी ज्यांना जसे वाटते तसा अर्थ घ्यावा.. कोणाला वाटत असेल सक्तीची रजा तर त्याने त्याचा आनंद घ्यावा. कोणाला वाटत असेल ती रजा अर्जित आहे. तर त्याने तसे समजून घ्यावे.
पोलीस अधीक्षक रजेवर गेले आहे हे सत्य आहे... मला आपणाकडूनच माहिती मिळाली पोलीस अधीक्षक रजेवर गेले आहेत ते खर आहे.
पोलीस अधीक्षक प्रकरणाची चौकशी लागली ही माहिती सुद्धा मीडियाकडूनच समजत आहे. याची अतिरिक्त माहिती नाही. मात्र या निवडणूक प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन कोणी केल आहे याची चौकशी झाली पाहिजे.
निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणणे हे उचित नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे
जी चौकशी लागली आहे त्याची चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल
पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मी चांगले मित्र आहोत. आमचे व्यक्तिगत हेवेदावे काही नाही ते आणि मी एका मंत्रिमंडळात आम्ही काम करत आहोत.. राहिला निवडणुकीचा प्रश्न ते त्यांच्या पक्षाचे काम करतात मी माझ्या पक्षाचे काम करतो. आमची व्यक्तिगत लढाई नसून राजकीय लढाई आहे.
माझं पहिल्यापासून सांगणं होतं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होईल जादूचा आकडा आमच्याकडे आला आणि आज 33 सदस्य आमच्या सोबत आहेत. अगदी अटक झालेल्या त्या लोकांची जरी मतं नोंद झाली असती तरी 30+2= 32 झाले असते आमचे 33 होतात.. यामुळे यावर वाद उपस्थित करणे योग्य नाही
आमचे लोक 33 झाले म्हणून काही लोकांना बादा आणायची होती. हे मात्र नक्की.
सभापती निवडीमध्ये मी बरोबर घेणारा मी कोण. मलाच फोन बरोबर घेत नाही.
महायुती म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे हा आमची भूमिका आहे. नाही एकत्र आलो तरी भारतीय जनता पार्टीचे सभापती झाले पाहिजे ही माझी भावना आहे
पोलीस अधीक्षकांच्या चौकशीचे असे कोणतेही निर्देश माझ्या माहितीनुसार दिले नसावेत. किंवा याबाबत मला कल्पना नाही. अशा चौकशीसाठी शासनाची शिफारस लागते मुख्यमंत्री निर्णय घेतात
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 30, 2026 14:17:210
Report
HPHARSHAD PATIL
FollowMar 30, 2026 14:11:34842
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 30, 2026 14:11:20766
Report
ABATISH BHOIR
FollowMar 30, 2026 14:11:05780
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 30, 2026 14:10:48785
Report
SNSWATI NAIK
FollowMar 30, 2026 13:21:59985
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 30, 2026 13:05:001072
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 12:47:48945
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 12:46:521080
Report
APAMOL PEDNEKAR
FollowMar 30, 2026 12:32:061053
Report
KJKunal Jamdade
FollowMar 30, 2026 12:21:441086
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 30, 2026 12:21:171010
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 11:48:181000
Report
ABATISH BHOIR
FollowMar 30, 2026 11:47:221069
Report