Back
baramati: mourning after ajit pawar's death; discussion after 13 days
JMJAVED MULANI
Feb 06, 2026 09:50:39
Baramati, Maharashtra
बारामती
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे बाईट
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भेट
Ajit पवार यांच्या अपघाती निधन झालं, आज दहा दिवस होत आहेत.
त्यानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली
त्यांना विश्वास दिला की आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत.
दादांच्या नंतर या राज्यातील जनतेच्या अपेक्षा आहेत आपण सर्वजण एकत्र काम करूया.
आज कोणताही राजकीय विषय नव्हता
दादांच्या आठवणी जागवल्या.
मी दादांच्या अतिशय जवळ होतो हे संपूर्ण कुटुंबाला माहिती आहे
राष्ट्रवादी विलीनीकरण
सुनेत्रा वहिनी दुखात आहेत सर्व पवार कुटुंब दुःखात आहे घटनेला तेरा दिवस व्हायचे आहेत.
तेरा दिवसानंतर आमचे वरिष्ठ मंडळी एकत्र बसतील सर्वांच्या भावना ऐकतील.
तेरा दिवस होईपर्यंत या विषयावर बोलणं योग्य नाही
तेरा दिवसानंतर या गोष्टीवर चर्चा केली जाईल
अजित पवारांसोबत विलीनीकरणाची चर्चा
माझं म्हणणं आहे की या गोष्टीला कोणीही वेगळा रंग देऊ नये.
तेरा दिवस झाल्यानंतर चर्चा झाली किंवा नाही झाली ही चर्चा करण्यापेक्षा मग निश्चित प्रकारे बाबतीत चर्चा करू.
सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष
सर्व आमदारांचं मत हेच आहे की सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव की नाही व्हावं याबाबत सर्व आमदारांची चर्चा होईल
दादांच्या नंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याचा कारभार देशाचा कारभार पक्षाचा कारभार पहावा ही सर्व आमदारांची इच्छा असली तरी त्याबाबतीत तेरावा झाल्यानंतर सर्वांशी चर्चा करून योग्य तो निर्णय होईल
तुमचं वैयक्तिक मत काय ?
मी पवार कुटुंबीयांच्या जवळचा आहे माझं मत वैयक्तिक घेण्यापेक्षा माझं हि मत आहे की 13 दिवस होऊ द्या त्यानंतर निश्चित प्रकारे निर्णय होईल
अ(amol) मिटकरी
अजित पवार यांच्या जाण्याची सर्वांसाठी दुःखद बातमी आहे याबाबतीमध्ये कोणीही राजकारण करू नये तो विमानाचा अपघातच होता विनाकारण त्याला वेगळं काही जोडू नये. अशी माझी सर्वांना विनंती आहे.
शेतकऱ्यांची कर्जमाफी
शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी घेता
परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केलेली आहे.
या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि 30 जून पूर्वी या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल
अर्थ खात
राज्याचे मुख्यमंत्री हे प्रमुख असतात
अजित दादांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली आहे
अधिवेशन आलेलं आहे त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बजेट मांडतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील.
बजेट कर्जमुक्ती चर्चा
हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केलेला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे.
बजेटमध्ये थोडीफार तरतूद करता येईल परंतु दिलेला शब्द निश्चित प्रकारे आमचं युतीचं सरकार पाळेल
इंदापूर जिल्हा परिषद निकाल
इंदापूरची जनता फार हुशार आहे कोणाच्याच भाषणाला प्रचार सभेला ही जनता कधीच भुलणार नाही.
आज मी आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आहोत पूर्वी आमच्या दोघांमध्ये विरोध असायचा परंतु तालुक्याचे विकासासाठी आम्ही एकत्र आलो राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाच्या चिन्हावर 24 च्या 24 सर्व उमेदवार निवडणूक लढवत आहेत
तुम्हाला नऊ तारखेला निकाल दिसेल आमचे राष्ट्रवादीचे 24 च्या 24 उमेदवार चांगल्या मताने निवडून येतील.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 11:35:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 06, 2026 11:04:340
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 11:03:350
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 10:50:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:46:580
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:34:570
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:33:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 06, 2026 10:23:080
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 06, 2026 10:22:170
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:21:350
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 06, 2026 10:21:170
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:15:500
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 06, 2026 09:33:390
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 06, 2026 09:33:070
Report