Back
गडचिरोली के भामरागढ़ में शहीद जवान दीपक मडावी को अंतिम श्रद्धांजलि
AAASHISH AMBADE
Feb 06, 2026 10:22:17
Gadchiroli, Maharashtra
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात छत्तीसगड सीमा पर नक्सल विरोधी पथकातील जवान दीपक मडावी याला पोलीस दलाने अंतिम मानवंदना दिली. भामरागड तालुक्यातील फोदेवाडा गावापासून दूर जंगलात नक्सल्यांची तळ असल्याचे माहित असतानाच गडचिरोली पोलीस दलाच्या C-60 पथकाच्या विविध चमूंनी परिसर वेढला. गेल्या 24 तासापासून या परिसरात चकमक सुरू होती. चकमकीत 3 नक्सलवाद्यांना टिपण्यात यश आले. यात दीपक मडावी यांच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले; परंतु दुरगामी अरण्यामुळे हेलीकॉप्टर उतरू शकत नव्हते. प्रयत्न करून हेलीकॉप्टर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले. उपचारादरम्यान मडावी यांचा मृत्यू झाला. या चकमकीत आणखी एक जवान जखमी झाला आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस मुख्यालय मैदानावर शहीद मडावी यांना मानवंदना देण्यात आली. या कठीण प्रसंगी मडावी कुटुंबियांच्या पाठीशी पोलीस दल आणि प्रशासन असल्याचा दिलासा दिला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 12:08:280
Report
GMGANESH MOHALE
FollowFeb 06, 2026 11:35:060
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 06, 2026 11:04:340
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 11:03:350
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 10:50:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:46:580
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:34:570
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:33:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 06, 2026 10:23:080
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:21:350
Report
KPKAILAS PURI
FollowFeb 06, 2026 10:21:170
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:15:500
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 06, 2026 09:50:390
Report
KJKunal Jamdade
FollowFeb 06, 2026 09:33:390
Report