Back
वाशीम में विज्ञान प्रदर्शनी से विद्यार्थियों में जिज्ञासा जागी
GMGANESH MOHALE
Feb 06, 2026 11:35:06
Washim, Maharashtra
विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणारी व मानवी शरीराच्या अद्भुत रचनेचे रहस्य उलगडणारी ‘कुतूहल’ विज्ञान प्रदर्शनी आजपासून वाशीम येथे सुरू झाली है. विज्ञान भारती नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते ८ फेब्रुवारीदरम्यान या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनीत हृदय, मेंदू, फुफ्फुसे यांसह मानवी अवयवांची रचना व कार्यपद्धती प्रत्यक्ष मॉडेल्सद्वारे समजावून सांगण्यात येणार आहे. तसेच सीटी स्कॅन,एमआरआय, हृदयशस्त्रक्रिया व हार्ट अटॅकसारख्या आजारांबाबत माहिती देण्यात येत आहे.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व विज्ञान जन सामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश असून सुमारे ५० हजार विद्यार्थी या प्रदर्शनीला भेट देणार आहेत.आज मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीला भेट देत आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 13:01:310
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 06, 2026 13:01:190
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 06, 2026 12:52:030
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 06, 2026 12:37:340
Report
SNSWATI NAIK
FollowFeb 06, 2026 12:08:280
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 06, 2026 11:04:340
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 06, 2026 11:03:350
Report
AKAMAR KANE
FollowFeb 06, 2026 10:50:430
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowFeb 06, 2026 10:46:580
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:34:570
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:33:420
Report
SRSHRIKANT RAUT
FollowFeb 06, 2026 10:23:080
Report
AAASHISH AMBADE
FollowFeb 06, 2026 10:22:170
Report
PNPratap Naik1
FollowFeb 06, 2026 10:21:350
Report