Back
खामगांव में गैस संकट: शादी समारोह भी प्रभावित, सिलिंडर की कमी बढ़ाती परेशानियाँ
MNMAYUR NIKAM
Mar 29, 2026 07:47:04
Buldhana, Maharashtra
खामगावात गॅस टंचाईचा गंभीर फटका; लग्न समारंभही अडचणीत.. सिलिंडर अभावी चुलीवर स्वयंपाक; आयोजकांसमोर वेळ, खर्च आणि व्यवस्थेचे मोठे आव्हान.. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका आता सर्वसामान्यांसोबतच लग्न समारंभांनाही बसू लागला आहे. शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या लग्न कार्यक्रमांमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत. १५०० ते २००० पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था असलेल्या समारंभांमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, स्वयंपाक चुलीवर करावा लागत असल्यामुळे वेळ, श्रम आणि खर्च या तिन्ही बाबींवर मोठा परिणाम होत आहे. गॅस टंचाईमुळे केवळ घरगुती वापरच नव्हे, तर मोठ्या कार्यक्रमांच्या नियोजनावरही परिणाम होत असल्याचे चित्र सध्या खामगावमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान, प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 09:31:100
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 09:17:02319
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 29, 2026 08:33:091073
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 29, 2026 08:31:59971
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 08:21:53976
Report
JMJAVED MULANI
FollowMar 29, 2026 08:20:521055
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 29, 2026 08:16:171054
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 29, 2026 07:47:221096
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 07:33:471046
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 07:32:29951
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 29, 2026 07:18:541098
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 07:18:391089
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 29, 2026 07:18:251074
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 29, 2026 06:54:541087
Report