Back
पंकजा मुंडे का कड़ा संदेश: गलत रास्ते पैसा कमाने वाले जेल जाएँगे
MMMahendrakumar Mudholkar
Mar 29, 2026 07:47:22
Beed, Maharashtra
बीड: चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगात; पंकजा मुंडेंचा अंबाजोगाईत कार्यकर्त्यांना सज्जड दम अंबाजोगाईत भाजपच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट आणि कठोर संदेश दिला आहे. चुकीच्या मार्गाने पैसा कमावणाऱ्यांची जागा तुरुंगातच असते, असा थेट इशारा त्यांनी दिला. ज्याची ऐपत दहा पैशांची आहे त्याने पंधरा पैसे कमवावेत, पण दहा पैशांची ऐपत असताना शंभर रुपये कमवण्याचा मोह केला तर त्याचे ठिकाण तुरुंगातच असते, असेही त्या म्हणाल्या. चुकीची कामे सांगू नका, प्रामाणिकपणे काम करा आणि समाजासाठी कार्य करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. राजकारणात काही जण कारस्थाने करतात, पण ज्याच्या मनात पाप नसते त्याला देवाचा आशीर्वाद असतो, असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही टोला लगावला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSudarshan Khillare
FollowMar 29, 2026 09:31:100
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 29, 2026 09:17:02594
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowMar 29, 2026 08:33:091082
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 29, 2026 08:31:59971
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 08:21:531009
Report
JMJAVED MULANI
FollowMar 29, 2026 08:20:521060
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 29, 2026 08:16:171058
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 29, 2026 07:47:041092
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 07:33:471046
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 29, 2026 07:32:29951
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 29, 2026 07:18:541098
Report
RMRavindra Manohar Kokate
FollowMar 29, 2026 07:18:391089
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 29, 2026 07:18:251074
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 29, 2026 06:54:541087
Report